#05 Police Bharti Important Questions | पोलीस भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Maharashtra Police IMP Questions | Naukri Insider

Vaijinath Akhade
Vaijinath Akhade
7 Min Read

Police Bharti Important Questions  : पोलीस भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे

पोलीस भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.

Police Bharti Important Questions

1. पांढरे स्वच्छ दात मुखात शोभा देतात .या वाक्यातील उद्देश ओळखा .
a) पांढरे
b) स्वच्छ
c) दात
d) शोभा
उत्तर : दात

2. यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात ?
a) नागपूर
b) मराठवाडा
c) चंद्रपूर
d) अमरावती
उत्तर : अमरावती

3. कपिल देव छान खेळत होता. काळ ओळखा.
a) साधा भूतकाळ
b) अपूर्ण भूतकाळ
c) साधा वर्तमानकाळ
d) भविष्यकाळ
उत्तर : अपूर्ण भूतकाळ

4. अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता ?
a) अफझलगड
b) असदगड
c) नरनाळा गड
d) यापैकी नाही
उत्तर : असदगड

5. अकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणे आहेत ?
a) 20
b) 22
c) 23
d) 24
उत्तर : 23

marathi naukri telegram

6. मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला ?
a) 1988 साली
b) 1989 साली
c) 1987 साली
d) 1990 साली
उत्तर : 1988 साली

7. भारताची मध्यवर्ती बँक कोणती ?
a) SBI
b) RBI
c) IDBI
d) ICICI
उत्तर : RBI

8. अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता ?
a) बुलढाणा
b) यवतमाळ
c) वाशिम
d) अमरावती
उत्तर : यवतमाळ

9. जिजाऊ माता यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
a) अकोला
b) बुलढाणा
c) अहमदनगर
d) पुणे
उत्तर : बुलढाणा

10. चिकू साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते ?
a) घोलवड
b) पुणे
c) राजेवाडी
d) महाबळेश्वर
उत्तर : घोलवड

11. पारस येथील विद्युत केंद्र मध्ये वीज निर्मिती कशापासून होते ?
a) पाणी
b) कोळसा
c) वारा
d) यापैकी नाही
उत्तर : कोळसा

12. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ?
a) जिल्हा परिषद अध्यक्ष
b) जिल्हा परिषद उपाध्यक्ष
c) जिल्हाधिकारी
d) मुख्य कार्यकारी अधिकारी
उत्तर : मुख्य कार्यकारी अधिकारी

marathi naukri telegram

13. APJ डॉक्टर अब्दुल कलाम सायंटिस्ट पुरस्कार (वैज्ञानिक) 2021 मे कोणाला सन्मानित केले गेले आहे ?
a) विवेक बिंद्रा
b) सोहेल कश्यप
c) अकृषीका मल्होत्रा
d) डॉ. अमित केसरवानी
उत्तर : डॉ. अमित केसरवानी

14. अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला ?
a) 15 जून 1997
b) 1 जुलै 1999
c) 1 जुलै 1998
d) 15 जून 1998
उत्तर : 1 जुलै 1998

15. ट्राफिक सिग्नल वर चालू बंद होणारा पिवळा लाईट दिसला तर काय करावे ?
a) जोरात जावे
b) थांबावे
c) वेग कमी करून पुढे जावे
d) यापैकी काही नाही
उत्तर : वेग कमी करून पुढे जावे

16. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या ठिकाणी केला ?
a) पन्हाळा
b) प्रतापगड
c) पुरंदर
d) सिंहगड
उत्तर : प्रतापगड

17. महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती ?
a) 30 जिल्हे
b) 35 जिल्हे
c) 34 जिल्हे
c) 36 जिल्हे
उत्तर : 36 जिल्हे

18. अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे ?
a) मोरणा
b) काटेपूर्णा
c) वैनगंगा
d) यापैकी नाही
उत्तर : काटेपूर्णा

19. धोकादायक रित्या वाहन चालविणे ही भा.द.वि. च्या कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे ?
a) कलम 277
b) कलम 278
c) कलम 279
d) कलम 280
उत्तर : कलम 279

marathi naukri telegram

20. भारतरत्न पुरस्कार मिळविणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण ?
a) पु .ल .देशपांडे
b) वि .स .खांडेकर
c) डॉ.धोंडो केशव कर्वे
d) यापैकी नाही
उत्तर : डॉ.धोंडो केशव कर्वे

21. राज्यपाल यास कोण शपथ देतात ?
a) मा. राज्यपाल
b) राष्ट्रपती
c) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
d) सरन्यायाधीश
उत्तर : उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

22. व्यावसायिक वाहनाचा नोंदणी क्रमांक कसा असावा.
a) पिवळ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे
b) काळ्या रंगाच्या प्लेटवर पिवळी अक्षरी
c) पांढऱ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरी
d) पांढऱ्या रंगाच्या प्लेटवर पिवळी अक्षरे
उत्तर : पिवळ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे

23. भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?
a) बेंगलोर
b) सिकंदराबाद
c) चेन्नई
d) मुंबई
उत्तर : चेन्नई

24. “द अनटचेबल्स “हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे ?
a) दया पवार
b) लक्ष्मण माने
c) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
d) नरेंद्र जाधव
उत्तर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर

25. अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविणे हे मोटार वाहन कायद्याच्या कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे ?
a) कलम 183
b) कलम 185
c) कलम 187
d) यापैकी नाही
उत्तर : कलम 185

26. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली ?
a) 1969 साली
b) 1970 साली
c) 1965 साली
d) 1971 साली
उत्तर : 1969 साली

27. वाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे ?
a) वायफर चालू करावे
b) हेडलाईट चालू करावे
c) गॉगल घालावें.
d) यापैकी काही नाही
उत्तर : हेडलाईट चालू करावे

 

टीप : वरील सर्व 27 प्रश्न हे ‘अकोला जिल्हा वाहन चालक पोलीस भरती 2021’ या परीक्षेस आलेले प्रश्न आहेत.


Police Bharti Important Questions  : Hello Friends, It’s New Website NaukriInsider.com, which is dedicated to the practice of Government Police Examinations. Police Bharti 2023 – important papers & Previous Year paper sets are given For your practice. You Solve these papers Free. All the Test Series are free & For your Better Future. So Keep visiting NaukriInisder.com Maharashtra Police Bharti 2023 Important Question Papers are given For your reference. The Mock Test of Police Bharti 2023 will help you clear the Written Examinations of MahaPolice Lekhi Pariksha 2023.

Police Bharti Important Questions
Maharashtra police exam test series
maharashtra police bharti 2023 question papers
पोलीस भरती व इतर सरळसेवा परीक्षेला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न

 

Share this Article
1 Comment