Vanrakshak Bharti IMP Questions 2023 | वनरक्षक भरती प्रश्नपत्रिका 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || Forest Guard Bharti 2023 01

Vaijinath Akhade
Vaijinath Akhade
4 Min Read

Vanrakshak Bharti IMP Questions 2023 | वनरक्षक भरती प्रश्नपत्रिका 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || Forest Guard Bharti 2023 01

Vanrakshak Bharti IMP Questions 2023 या प्रश्नसंचामध्ये आपण वनरक्षक भरती पेपर (Vanrakshak Bharti IMP Questions 2023)
You Can Find Daily New Vanrakshak Bharti Question Papers Question Papers in this category.

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

01. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने नुकतेच अरुणपोल अॅप लॉंच केले आहे ?
1) मिझोराम
2) सिक्कीम
3) अरुणाचल प्रदेश
4) बिहार
उत्तर : अरुणाचल प्रदेश

02. हॅन्ड इन हॅन्ड हा ………….. या देशा दरम्यान आयोजित केला जाणारा युद्धसराव आहे .
1) भारत – रशिया
2) भारत – चीन 
3) भारत – फ्रान्स
4) भारत – अमेरिका
उत्तर : भारत – चीन

03. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो ?
1) 14 नोव्हेंबर
2) 21 जून
3) 14 जून 
4) 28 सप्टेंबर
उत्तर : 14 जून

marathi naukri telegram

04. द कोएलिशन इयर्स ( The Coalition Years) या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ?
1) डॉ. मनमोहन सिंग
2) कपिल सिम्पल
3) प्रणव मुखर्जी 
4) पी चिदंबरम
उत्तर : प्रणव मुखर्जी

05. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ?
1) मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार
2) राष्ट्रीय खेल पुरस्कार
3) द्रोणाचार्य खेलरत्न पुरस्कार
4) यापैकी नाही
उत्तर : मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार

06. भारतात नोटा छापण्याचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या बँकेला देण्यात आला होता ?
1) बँक ऑफ कलकत्ता
2) बँक ऑफ बंगाल 
3) बँक ऑफ मद्रास
4) बँक ऑफ बॉम्बे
उत्तर : बँक ऑफ बंगाल

07. …………… हि इस्त्रो ने प्रक्षेपित केली भारताची पहिली अंतराळ वेधशाळा आहे.
1) एस्ट्रोसॅट 
2) बंदिनी
3) चंद्रयान I
4) चंद्रयान II
उत्तर : एस्ट्रोसॅट

अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 01

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 02

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 03

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 04

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 05

08. ‘अग्रज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ?
1) दिग्गज
2) अतुलनीय
3) अति मूर्ख
4) अनुज 
उत्तर : अनुज

09. ‘कारगिल विजय दिवस’ हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) 20 जून
2) 26 जुलै 
3) 21 सप्टेंबर
4) 25 जून
उत्तर : 26 जुलै

10. जागतिक मधुमेह दिन ( वर्ल्ड डायबिटिज डे ) कोणत्या दिवशी पाळला जातो ?
1) 14 नोव्हेंबर 
2) 1 नोव्हेंबर
3) 28 नोव्हेंबर
4) 14 सप्टेंबर
उत्तर : 14 नोव्हेंबर

marathi naukri telegram

11. ‘हँगिंग गार्डन’ हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?
1) पुणे
2) सोलापूर
3) मुंबई 
4) नागपूर
उत्तर : मुंबई

12. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम पर्यावरणाचे संरक्षण संबंधित आहे ?
1) कलम 51
2) कलम 48
3) कलम 43
4) कलम 51 (अ) व कलम 48 (अ) 
उत्तर : कलम 51 (अ) व कलम 48 (अ)

13. ‘वाटेल ते बोलणे’ या अर्थाचा वाक्प्रचार कोणता आहे ?
1) कान फुंकणे
2) जिभेला हाड नसणे 
3) डोळे उघडणे
4) तिलांजली देणे
उत्तर : जिभेला हाड नसणे

14. ‘गाजर पारखी’ या अलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे ?
1) चांगल्याची पारख नसलेला 
2) गाजर पारखणारा
3) निरुपयोगी सल्ला देणारा
4) गुणांची कदर न करणारा
उत्तर : चांगल्याची पारख नसलेला

15. पंचायत समिती सदस्यांना गैरवर्तन केल्यास त्यास बडतर्फ करण्याचा अधिकार कोणास आहे ?
1) राज्यशासन 
2) विभागीय आयुक्त
3) जिल्हाधिकारी
4) जि.प.अध्यक्ष
उत्तर : राज्यशासन

 

 


Vanrakshak Bharti IMP Questions 2023 या प्रश्नसंचामध्ये आपण वनरक्षक भरती पेपर (Vanrakshak Bharti IMP Questions 2023)
You Can Find Daily New Vanrakshak Bharti Question Papers Question Papers in this category.

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

Vanrashak Bharti Question Paper Analysis

 

Share this Article
Leave a comment