Talathi Bharti 2023 Online Mock Test 01 | तलाठी भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Talathi Bharti Important Questions

Vaijinath Akhade
Vaijinath Akhade
1 Min Read

Talathi Bharti 2023 Online Mock Test : तलाठी भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे

तलाठी भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 10 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.

तलाठी भरती व इतर सरळसेवा परीक्षेला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न

Talathi Bharti Online Mock Test

तलाठी भरतीसाठी महत्त्वाचे 25-25 प्रश्नांचे संच पाहण्यासाठी खालीलपैकी लिंकवर क्लिक करा.
तलाठी भरती सराव प्रश्नसंच 01 
तलाठी भरती सराव प्रश्नसंच 02
तलाठी भरती सराव प्रश्नसंच 03
तलाठी भरती सराव प्रश्नसंच 04
तलाठी भरती सराव प्रश्नसंच 05 

marathi naukri telegram

तलाठी भरतीसाठी महत्त्वाची 10 गुणांची Talathi Bharti 2023 Online Mock Test 01 सोडवा.

374
Created on By Vaijinath Akhade

Talathi Bharti 2023 Online Mock Test 01

1 / 10

जगभरात 1 जून हा कोणता दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो ?

2 / 10

रेसेप तयिप एर्दोगन यांची कोणत्या देशाच्या अध्यक्ष पदी निवड झाली ?

3 / 10

एप्रिल महिन्यातील भारतीय अर्थव्यवस्थेच्या पायाभूत क्षेत्राचा वाढीचा दर किती नोंदवला गेला आहे ?

4 / 10

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार भारताचा संपूर्ण आर्थिक वर्षाचा विकासदर किती राहण्याचा अंदाज आहे ?

5 / 10

2023 IPL च्या अंतिम सामन्यामध्ये कोणता खेळाडू सामनावीर चा मानकरी ठरला ?

6 / 10

भारताच्या जिडीपी ने २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत किती टक्के वाढ नोंदवली आहे ?

7 / 10

महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणत्या जिल्ह्याचे अहिल्यादेवी नगर असे नामांतर करण्याची घोषणा केली आहे ?

8 / 10

भारताची अर्थव्यवस्था सध्या किती अमेरिकन डॉलर पर्यंत पोहचली आहे ?

9 / 10

महाराष्ट्र राज्यातील नुकतेच भूमिपूजन झालेले निळवंडे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

10 / 10

महाराष्ट्र राज्यात कैद्याना स्मार्ट कार्ड फोन सुविधा देण्याचा पहिला प्रयोग कोणत्या कारागृहात राबविण्यात आला आहे ?

Your score is

The average score is 44%

0%


 

Share this Article
1 Comment