सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे सामान्य ज्ञान (GK) प्रश्नोत्तरे – भाग 01

Vaijinath Akhade
Vaijinath Akhade
3 Min Read

प्रश्न १ : क्षार आणि प्रामुख्याने पाणी यांचे शोषण करण्याचे काम शरीरात कोण करते ?
१) जठर
२) लहान आतडे
३) मोठे आतडे ✔
४) तोंड

प्रश्न २ : जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गतीविषयक …………. नियम लागू होतो .
१) पहिला
२) दूसरा
३) तिसरा ✔
४) चौथा

प्रश्न ३ : भगतसिंग,राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली ?
१) 1931 साली ✔
२) 1930 साली
३) 1932 साली
४) 1935 साली

प्रश्न ४ : हैदराबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होता ?
१) मीर उस्मान
२) हुसेन अली
३) आसहजाह
४) कासिम रझवी ✔

प्रश्न ५ : गुलामगिरी,शेतकर्‍याचा असुड,सार्वजनिक सत्यधर्म हे ग्रंथ कोणी लिहिले आहेत ?
१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
२) महात्मा फुले ✔
३) महात्मा गांधी
४) वि.रा. शिंदे

प्रश्न ६ : हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे ?
१) लोथल
२) कालीबंगन ✔
३) धोलविरा
४) मोहेंजोदडो

प्रश्न ७ : पंचशील करारावरसर्वप्रथम सही करणारे दोन देश कोणते आहेत ?
१) भारत-जपान
२) भारत-पाकिस्तान
३) भारत-इंग्लंड
४) भारत-चीन ✔

प्रश्न ८ : ‘प्राणहीता’ हा कोणत्या दोन नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे ?
१) वर्धा-वैनगंगा ✔
२) पैनगंगा-वैनगंगा
३) कन्हान-वैनगंगा
४) पैनगंगा-वर्धा

प्रश्न ९ : भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?
१) कांचनगंगा
२) के-2 ✔
३) महाबळेश्वर
४) गुरुशिखर

प्रश्न १० : भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या पिकाखाली असते ?
१) ज्वारी
२) हरभरा
३) बाजरी
४) गहू ✔

प्रश्न ११ : सौरशक्ती व ऊर्जाशक्ती या संदर्भात अग्रेसर असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते आहे ?
१) औरंगाबाद ✔
२) चंद्रपुर
३) वाशिम
४) पुणे

प्रश्न १२ : फडसिंचन पद्धतीचा अवलंब धुळे जिल्ह्यात कोणत्या नदीवर करण्यात आला आहे ?
१) तापी नदी
२) बोरी नदी
३) पांझरा नदी ✔
४) बुराई नदी

प्रश्न १३ : पहिली पंचवार्षिक योजना …………… यांच्या प्रतिमानावर आधारित होती .
१) रथ-दांडेकर
२) हेरॉल्ड डोमर ✔
३) वकील आ.व
४) पी.सी. महालनोबीस

प्रश्न १४ : नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल दिला जातो ?
१) शिक्षण
२) सहकार
३) शास्त्र
४) शेती ✔

प्रश्न १५ : ‘सत्यमेव जयते’ हे बोधवाक्य …………. या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतलेले आहे .
१) मंडूकोपनिषद ✔
२) ऋग्वेद
३) भगतवदगीता
४) मनुस्मृती

प्रश्न १६ : राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल ?
१) डॉ.राजेंद्र प्रसाद
२) जवाहरलाल नेहरू
३) डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन ✔
४) ग.वा. मावळणकर

प्रश्न १७ : घटनेतील कोणत्या कलमान्वये घटक राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ घोषित करता येते ?
१) कलम 358
२) कलम 356 ✔
३) कलम 352
४) कलम 360

Share this Article
2 Comments