#01 Police Bharti Important Questions Papers 2023 | पोलीस भरती महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Maharashtra Police IMP Questions | Naukri Insider

Vaijinath Akhade
Vaijinath Akhade
6 Min Read

Police Bharti Important Questions Papers : पोलीस भरती 2023 – पोलीस भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.

प्रश्न १ : जगप्रसिद्ध कळसूबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?
१) संगमनेर
२) कोपरगाव
३) अकोले
४) राहता
उत्तर : अकोले

प्रश्न २ :आगकाड्या बनविण्यासाठी लागणारे लाकूड प्रामुख्याने कोणत्या वृक्षापासून मिळविले जाते ?
१) सावर
२) साग
३) बाभुळ
४) खैर
उत्तर : सावर

प्रश्न ३ :कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गणले जाते ?
१) कर्नाळा
२) सुलतानपुर
३) घटप्रभा
४) भरतपुर
उत्तर : भरतपुर

प्रश्न ४ : भारतात मोफत व सक्तीचा शिक्षणाचा बालकांचा हक्क कायदा कधीपासून लागू झाला ?
१) 15 ऑगस्ट 1947
२) 26 जानेवारी 1950
३) 01 एप्रिल 2009
४) 01 एप्रिल 2010
उत्तर : 01 एप्रिल 2010

प्रश्न ५ : उपराष्ट्रपती व राष्ट्रपती ही दोन्ही पदे भूषविणारी व्यक्ती खालीलपैकी कोण आहे ?
१) कृष्णकांत
२) आर.वेंकटरमन
३) ग्यानी झैलसिंग
४) डॉ.निलम संजीव रेड्डी
उत्तर : आर.वेंकटरमन

प्रश्न ६ : नॅसडॅक या नावाने कोणत्या ठिकाणचा शेअर बाजार ओळखला जातो ?
१) सिंगापूर
२) लंडन
३) बर्लिन
४) न्यूयॉर्क
उत्तर : न्यूयॉर्क

प्रश्न ७ : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात प्रथम कोणत्या देशास भेट दिली ?
१) नेपाळ
२) जपान
३) श्रीलंका
४) भुतान
उत्तर : भुतान

प्रश्न ८ : ‘सुगम्य भारत अभियान’ कशाशी संबंधित आहे ?
१) सार्वजनिक वाहतूक
२) राष्ट्रीय महामार्ग
३) अपंग सक्षमीकरण
४) जेष्ठ नागरिक प्रवास
उत्तर : अपंग सक्षमीकरण

प्रश्न ९ : कोणत्या राज्याने मनोधैर्य योजना सुरू केली आहे ?
१) गुजरात
२) महाराष्ट्र
३) हरियाणा
४) राजस्थान
उत्तर : महाराष्ट्र

प्रश्न १० : आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कधी साजरा केला जातो ?
१) 16 सप्टेंबर
२) 5 जून
३) 7 एप्रिल
४) 21 मार्च
उत्तर : 16 सप्टेंबर

प्रश्न ११ : ‘पुंग चोलम’ ही लोककला व नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
१) मिझोराम
२) मणीपुर
३) केरळ
४) आंध्रप्रदेश
उत्तर : मणीपुर

प्रश्न १२ : ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या …………. या जिल्ह्यात आहे ?
१) भंडारा
२) गडचिरोली
३) चंद्रपूर
४) वर्धा
उत्तर : चंद्रपूर

प्रश्न १३ : महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला ?
१) प्रवरानगर
२) वारणानगर
३) सांगली
४) कोल्हापूर
उत्तर : प्रवरानगर

प्रश्न १४ : 2021 च्या जनगणनेचे आयुक्त कोण आहेत ?
१) एन.के. सिंग
२) डॉ.विवेक जोशी
३) एच.एल. दत्तू
४) वरीलपैकी नाही
उत्तर : डॉ.विवेक जोशी

प्रश्न १५ : ‘एच 1 एन 1’ हा विषाणू कोणत्या आजरासाठी कारणीभूत आहे ?
१) डेंग्यू
२) मलेरिया
३) स्वाईन फ्ल्यू
४) हेपीटायसिस बी
उत्तर : स्वाईन फ्ल्यू

प्रश्न १६ : शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते आहे ?
१) केरळ
२) तेलंगणा
३) कर्नाटक
४) पंजाब
उत्तर : तेलंगणा

प्रश्न १७ : ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा कोणी केली आहे ?
१) लाला लजपतराय
२) लालकृष्ण आडवाणी
३) लालू प्रसाद यादव
४) लालबहादुर शास्त्री
उत्तर : लालबहादुर शास्त्री

प्रश्न १८ : भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोणास म्हटले जाते ?
१) जगदीशचंद्र बोस
२) राजा रामण्णा
३) डॉ.स्वामीनाथन
४) जयंत नारळीकर
उत्तर : डॉ.स्वामीनाथन

प्रश्न १९ : झाडाची कोणती प्रजाती कागद निर्मितीसाठी वापरली जाते ?
१) निलगिरी
२) सागवण
३) साल
४) देवदार
उत्तर : निलगिरी

प्रश्न २० : महाराष्ट्रातील आद्यक्रांतीकारक कोणास संबोधले जाते ?
१) राजा राममोहन रॉय
२) वासुदेव बळवंत फडके
३) दादाभाई नौरोजी
४) वि.दा. सावरकर
उत्तर : वासुदेव बळवंत फडके

प्रश्न २१ : महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे ?
१) शिरपूर
२) श्रीरामपुर
३) मालपुर
४) नागपुर
उत्तर : शिरपूर

प्रश्न २२ : भारतातील ऑपरेशन ‘ब्ल्यु स्टार’ ही मोहीम कोणत्या शहरात राबविली गेली होती ?
१) मुंबई
२) नागपुर
३) दिल्ली
४) अमृतसर
उत्तर : अमृतसर

प्रश्न २३ : चवदार तळ्याचा रसत्याग्रह कोठे व केव्हा झाला ?
१) महाड 1927
२) माणगाव 1920
३) महाड 1920
४) माणगाव 1927
उत्तर : महाड 1927

प्रश्न २४ : वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे ?
१) सोनाळा
२) एकबुर्जी
३) अडाण
४) मोतसांगवी
उत्तर : अडाण

प्रश्न २५ : माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण आहे ?
१) अनुराधा रॉय
२) मेरी बोरा
३) अरुणिमा सिन्हा
४) बचेन्द्री पाल
उत्तर : अरुणिमा सिन्हा

 

————————————————————————————————————————————————————————————————-

Hello Friends, It’s New Website NaukriInsider.com, which is dedicated to the practice of Government Police Examinations. Police Bharti 2023 – important papers & Previous Year paper sets are given For your practice. You Solve these papers Free. All the Test Series are free & For your Better Future. So Keep visiting NaukriInisder.com Maharashtra Police Bharti 2023 Important Question Papers are given For your reference. The Mock Test of Police Bharti 2023 will help you clear the Written Examinations of MahaPolice Lekhi Pariksha 2023.

Share this Article
1 Comment