#02 Police Bharti Important Questions | पोलीस भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Maharashtra Police IMP Questions | Naukri Insider

Vaijinath Akhade
Vaijinath Akhade
7 Min Read

Police Bharti Important Questions  : पोलीस भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे

पोलीस भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.

Police Bharti Important Questions Papers 2023

प्रश्न १ : क्षार आणि प्रामुख्याने पाणी यांचे शोषण करण्याचे काम शरीरात कोण करते ?
१) जठर
२) लहान आतडे
३) मोठे आतडे
४) तोंड
उत्तर : मोठे आतडे

प्रश्न २ : जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गतीविषयक …………. नियम लागू होतो .
१) पहिला
२) दूसरा
३) तिसरा
४) चौथा
उत्तर : तिसरा

प्रश्न ३ : भगतसिंग,राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली ?
१) 1931 साली
२) 1930 साली
३) 1932 साली
४) 1935 साली
उत्तर : 1931 साली

प्रश्न ४ : हैदराबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होता ?
१) मीर उस्मान
२) हुसेन अली
३) आसहजाह
४) कासिम रझवी
उत्तर : कासिम रझवी

प्रश्न ५ : गुलामगिरी,शेतकर्‍याचा असुड,सार्वजनिक सत्यधर्म हे ग्रंथ कोणी लिहिले आहेत ?
१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
२) महात्मा फुले
३) महात्मा गांधी
४) वि.रा. शिंदे
उत्तर : महात्मा फुले

प्रश्न ६ : हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे ?
१) लोथल
२) कालीबंगन
३) धोलविरा
४) मोहेंजोदडो
उत्तर : कालीबंगन

marathi naukri telegram

प्रश्न ७ : पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे दोन देश कोणते आहेत ?
१) भारत-जपान
२) भारत-पाकिस्तान
३) भारत-इंग्लंड
४) भारत-चीन
उत्तर : भारत-चीन

प्रश्न ८ : ‘प्राणहीता’ हा कोणत्या दोन नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे ?
१) वर्धा-वैनगंगा
२) पैनगंगा-वैनगंगा
३) कन्हान-वैनगंगा
४) पैनगंगा-वर्धा
उत्तर : वर्धा-वैनगंगा

प्रश्न ९ : भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?
१) कांचनगंगा
२) के-2
३) महाबळेश्वर
४) गुरुशिखर
उत्तर : के-2

प्रश्न १० : भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या पिकाखाली असते ?
१) ज्वारी
२) हरभरा
३) बाजरी
४) गहू
उत्तर : गहू

प्रश्न ११ : सौरशक्ती व ऊर्जाशक्ती या संदर्भात अग्रेसर असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते आहे ?
१) छ.संभाजीनगर
२) चंद्रपुर
३) वाशिम
४) पुणे
उत्तर : छ.संभाजीनगर

प्रश्न १२ : फडसिंचन पद्धतीचा अवलंब धुळे जिल्ह्यात कोणत्या नदीवर करण्यात आला आहे ?
१) तापी नदी
२) बोरी नदी
३) पांझरा नदी
४) बुराई नदी
उत्तर : पांझरा नदी

प्रश्न १३ : पहिली पंचवार्षिक योजना …………… यांच्या प्रतिमानावर आधारित होती .
१) रथ-दांडेकर
२) हेरॉल्ड डोमर
३) वकील आ.व
४) पी.सी. महालनोबीस
उत्तर : हेरॉल्ड डोमर

प्रश्न १४ : नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल दिला जातो ?
१) शिक्षण
२) सहकार
३) शास्त्र
४) शेती
उत्तर : शेती

प्रश्न १५ : ‘सत्यमेव जयते’ हे बोधवाक्य …………. या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतलेले आहे .
१) मंडूकोपनिषद
२) ऋग्वेद
३) भगतवदगीता
४) मनुस्मृती
उत्तर : मंडूकोपनिषद

प्रश्न १६ : राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल ?
१) डॉ.राजेंद्र प्रसाद
२) जवाहरलाल नेहरू
३) डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन
४) ग.वा. मावळणकर
उत्तर : डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन

marathi naukri telegram

प्रश्न १७ : घटनेतील कोणत्या कलमान्वये घटक राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ घोषित करता येते ?
१) कलम 358
२) कलम 356
३) कलम 352
४) कलम 360
उत्तर : कलम 356

प्रश्न १८ : भारतात कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक पक्षांची नोंद झाली आहे ?
१) महाराष्ट्र
२) उत्तरप्रदेश
३) बिहार
४) तामिळनाडू
उत्तर : तामिळनाडू

प्रश्न १९ : टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने (Honour of Australia) सन्मानित करण्यात आले आहे ?
१) जपान
२) ऑस्ट्रेलिया
३) अमेरिका
४) सिंगापूर
उत्तर : ऑस्ट्रेलिया

प्रश्न २० : आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या अंदाजानुसार २०२८ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल ?
१) पाचव्या
२) तिसर्‍या
३) सातव्या
४) पहिल्या
उत्तर : तिसर्‍या

प्रश्न २१ : कोव्होव्हॅक्स ही कोणत्या देशाने बनवलेली कोरोनावरील लस अमेरिका आणि यूरोप मध्ये दिली जात आहे ?
१) भारत
२) चीन
३) श्रीलंका
४) फ्रांस
उत्तर : भारत

प्रश्न २२: जागतिक पुस्तक दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?
१) 20 एप्रिल
२) 23 एप्रिल
३) 22 एप्रिल
४) 24 एप्रिल
उत्तर : 23 एप्रिल

प्रश्न २३ : कोणत्या देशाच्या समुद्रात बुडालेल्या जहाजाचे अवशेष ८१ वर्षानंतर फिलिपाईन देशाच्या लुडॉन बेटाजवळ सापडले आहेत ?
१) जर्मनी
२) नामिबिया
३) ऑस्ट्रेलिया
४) सिंगापूर
उत्तर : ऑस्ट्रेलिया

प्रश्न २४ : जागतीक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती वेन्नमने कोणत्या देशाच्या सारा लोपेझचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले ?
१) कोलंबिया
२) चीन
३) जपान
४) श्रीलंका
उत्तर : कोलंबिया

प्रश्न २५ : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजियमने रमेश धणुका यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य नायमूर्ती पदासाठी शिफारस केली आहे ?
१) केरळ उच्च न्यायालय
२) मुंबई उच्च न्यायालय
३) दिल्ली उच्च न्यायालय
४) अलाहाबाद उच्च न्यायालय
उत्तर : मुंबई उच्च न्यायालय

 

 


Police Bharti Important Questions Papers 2023 : Hello Friends, It’s New Website NaukriInsider.com, which is dedicated to the practice of Government Police Examinations. Police Bharti 2023 – important papers & Previous Year paper sets are given For your practice. You Solve these papers Free. All the Test Series are free & For your Better Future. So Keep visiting NaukriInisder.com Maharashtra Police Bharti 2023 Important Question Papers are given For your reference. The Mock Test of Police Bharti 2023 will help you clear the Written Examinations of MahaPolice Lekhi Pariksha 2023.

Police Bharti Important Questions
Maharashtra police exam test series
maharashtra police bharti 2023 question papers
पोलीस भरती व इतर सरळसेवा परीक्षेला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न

#02 Police Bharti Important Questions Papers 2023 | पोलीस भरती महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Maharashtra Police IMP Questions | Naukri Insider

 

Share this Article
Leave a comment