#03 Police Bharti Important Questions | पोलीस भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Maharashtra Police IMP Questions | Naukri Insider

Vaijinath Akhade
Vaijinath Akhade
7 Min Read

Police Bharti Important Questions  : पोलीस भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे

पोलीस भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. या प्रश्न संचामध्ये राज्यघटना या विषयावर विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्नसंच..

पोलीस भरती व इतर सरळसेवा परीक्षेला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न

Police Bharti Important Questions

1) स्वातंत्र्य, समता ,बंधुता ही तत्वे कोणत्या राज्यक्रांतीने जगाला दिली ?
a) अमेरिका
b) फ्रेंच
c) रशियन
d) इंग्लंड
उत्तर : फ्रेंच

2) भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते ?
a) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
b) डॉ.राजेंद्रप्रसाद
c) बी.एन.राव
d) श्री .अय्यर
उत्तर : बी.एन.राव

3) भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे ?
a) अमेरिका
b) इंग्लंड
c) फ्रान्स
d) पाकिस्तान
उत्तर : फ्रान्स

4) स्वतंत्र भारताचे संविधान केव्हा अमलात आले ?
a) 15 ऑगस्ट 1947
b) 26 नोव्हेंबर 1949
c) 26 जानेवारी 1950
d) 26 जानेवारी 1949
उत्तर : 26 जानेवारी 1950

5) कोणत्या दिवशी भारतीय राज्यघटना तयार केली गेली ?
a) 26 नोव्हेंबर 1947
b) 26 नोव्हेंबर 1948
c) 26 नोव्हेंबर 1949
d) 26 नोव्हेंबर 1950
उत्तर : 26 नोव्हेंबर 1949

6) भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते ?
a) जवाहरलाल नेहरू
b) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
c) डॉ. राजेंद्र प्रसाद
d) सरदार पटेल
उत्तर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर

7) भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष ……..होते .
a) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
b) डॉ. राजेंद्र प्रसाद
c) पंडित हृदयनाथ कुंजरू
d) पंडित जवाहरलाल नेहरू
उत्तर : डॉ. राजेंद्र प्रसाद

8) राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल ?
a) डॉ. राजेंद्र प्रसाद
b) पं. नेहरू
c) डॉ.राधाकृष्णन
d) ग.वा. मावळकर
उत्तर : डॉ.राधाकृष्णन

9) आणीबाणीची संकल्पना स्वीकारताना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या घटनेचे अनुकरण केले आहे ?
a) जर्मनी( वायमर प्रजासत्ताक)
b) अमेरिका
c) कॅनडा
d) इंग्लंड
उत्तर : जर्मनी( वायमर प्रजासत्ताक)

marathi naukri telegram

10) भारताच्या राज्यघटनेचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
a) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
b) डॉ. राजेंद्र प्रसाद
c) गो.ग.माळवणकर
d) विजयालक्ष्मी पंडित
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

11) भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत केली ?
a) 26 जानेवारी 1950
b) 26 नोव्हेंबर 1949
c) 26 जानेवारी 1930
d) 26 जानेवारी 1947
उत्तर : 26 नोव्हेंबर 1949

12) लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे ?
a) 35 वर्षे’
b) 21 वर्षे
c) 25 वर्षे
d) 18 वर्षे
उत्तर : 25 वर्षे

13) भारताच्या लोकसभेवर एकूण किती खासदार निवडून येतात ?
a) 543
b) 288
c) 542
d) 540
उत्तर : 543

14) खालील राज्याच्या लोकसभेत ती राज्य किती खासदार निवडून देतात त्यानुसार योग्य उतरता क्रम लावा.
अ) महाराष्ट्र ब) उत्तर प्रदेश क) तामिळनाडू ड) आसाम
a) ब,अ ,क,ड
b) ब ,क ,ड ,अ
c) अ,ब, क, ड
d) क, ड ,अ,ब
उत्तर : ब,अ ,क,ड

15) केंद्रीय कायदेमंडळातील कनिष्ठ सभागृह कोणते ?
a) लोकसभा
b) राज्यसभा
c) विधान परिषद
d) यापैकी नाही
उत्तर : लोकसभा

16) महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या…….. जागा तर विधानसभेच्या…….. जागा आहेत.
a) 42 व 280
b) 48 व 280
c) 48 व 288
d) 42 व 288
उत्तर : 48 व 288

17) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
a) उपराष्ट्रपती
b) सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
c) उपपंतप्रधान
d) माजी राष्ट्रपती
उत्तर : उपराष्ट्रपती

18) नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
a) राष्ट्रपती
b) अर्थमंत्री
c) पंतप्रधान
d) उपराष्ट्रपती
उत्तर : पंतप्रधान

19) भारताच्या राष्ट्रपती पदाकरीता किमान वय किती असावे ?
a) 25 वर्षे
b) 30 वर्षे
c) 35 वर्षे
d) 50 वर्षे
उत्तर : 35 वर्षे

marathi naukri telegram

20) खालीलपैकी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते ?
a) कलम 352
b) कलम 124
c) कलम 169
d) कलम 338
उत्तर : कलम 352

21) ……………हा भारताचा संविधानात्मक प्रमुख असतो ?
a) राष्ट्रपती
b) राज्यपाल
c) सरन्यायाधीश
d) पंतप्रधान
उत्तर : राष्ट्रपती

22) देशाचा संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो ?
a) मा.पंतप्रधान
b) मा.राष्ट्रपती
c) संसद
d) मंत्रिमंडळ
उत्तर : मा.राष्ट्रपती

23) पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय, हे विधान ……
a) संपूर्णतः बरोबर
b) संपूर्णतः चुकीचे
c) अंशतः बरोबर
d) संदीग्ध स्वरूपाचे
उत्तर : संपूर्णतः बरोबर

24) भारताचे कॅबिनेट सचिवालय खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते ?
a) राष्ट्रपती
b) सरन्यायाधीश
c) गृहमंत्री
d) पंतप्रधान
उत्तर : पंतप्रधान

25) संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ?
a) राष्ट्रपती
b) सरन्यायाधीश
c) पंतप्रधान
d) मंत्रिमंडळ
उत्तर : सरन्यायाधीश

26) राज्यसभा किती वर्षानंतर विसर्जित होते ?
a) 2 वर्षे
b) 5 वर्षे
c) 6 वर्षे
d) यापैकी नाही
उत्तर : यापैकी नाही

27) राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो ?
a) लोकसभा सदस्य
b) राज्यसभा सदस्य
c) विधानसभा सदस्य
d) विधान परिषद सदस्य
उत्तर : विधान परिषद सदस्य

28) भारताचा घटनात्मक प्रमुख कोण ?
a) पंतप्रधान
b) राष्ट्रपती
c) सभापती
d) यापैकी नाही
उत्तर : राष्ट्रपती

marathi naukri telegram

29) महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते ?
a) मुंबई
b) पुणे
c) नागपूर
d) दिल्ली
उत्तर : नागपूर

30) केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतो ?
a) राष्ट्रपती
b) मुख्यमंत्री
c) विधानसभा अध्यक्ष
d) लोकसभा सभापती
उत्तर : राष्ट्रपती

 


Police Bharti Important Questions  : Hello Friends, It’s New Website NaukriInsider.com, which is dedicated to the practice of Government Police Examinations. Police Bharti 2023 – important papers & Previous Year paper sets are given For your practice. You Solve these papers Free. All the Test Series are free & For your Better Future. So Keep visiting NaukriInisder.com Maharashtra Police Bharti 2023 Important Question Papers are given For your reference. The Mock Test of Police Bharti 2023 will help you clear the Written Examinations of MahaPolice Lekhi Pariksha 2023.

Police Bharti Important Questions
Maharashtra police exam test series
maharashtra police bharti 2023 question papers
पोलीस भरती व इतर सरळसेवा परीक्षेला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न

 

Share this Article
1 Comment