#06 Arogya Bharti Important Questions Papers | आरोग्य परिषद भरती महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Arogya Bharti Exam IMP Questions | Naukri Insider

Vaijinath Akhade
Vaijinath Akhade
7 Min Read

Arogya Bharti Important Questions Papers  : आरोग्य भरती 2023 

आरोग्य भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या आरोग्य भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.

Arogya Bharti Important Questions Papers

🎯🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे सामान्य ज्ञान (GK) प्रश्नोत्तरे – भाग 06 🎯🎯

प्रश्न १ : मधुमेह हा विकार शरीरातील ………… या अवयवातील बिघाडामुळे होतो ?
१)  यकृत
२)  हृदय
३)  स्वादूपिंड
४)  वरीलपैकी नाही
उत्तर : स्वादूपिंड

प्रश्न २ : खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचे जंतु शोधून काढले आहेत ?
१)  डॉ.स्टीफन
२)  डॉ.बेंजामिन
३)  चार्ल्स डार्विन
४)  डॉ. हॅन्सन
उत्तर : डॉ. हॅन्सन

प्रश्न ३ : जिभेच्या शेंड्यावर गोड चव समजते, तर जिभेच्या पाठीमागील भागात …………. चव समजते ?
१)  तुरट
२)  कडू
३)  खारट
४)  आंबट
उत्तर : कडू

प्रश्न ४ : मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते …………. घटकामुळे ओले होते ?
१)  हायड्रोजन
२)  सल्फर
३)  सोडीयम नायट्रोजन
४)  ऑक्सीजन
उत्तर : सोडीयम नायट्रोजन

प्रश्न ५ : निरोगी व्यक्ती एका वर्षातून किती वेळा रक्तदान करू शकतात ?
१)  2 ते 3 वेळा
२)  3 ते 4 वेळा
३)  10 वेळा
४)  5 वेळा
उत्तर : 3 ते 4 वेळा

marathi naukri telegram

प्रश्न ६ : बोर्डो मिश्रण काय म्हणून वापरतात ?
१)  कवकनाशक
२)  मुशकनाशक
३)  किडनाशक
४)  कीटकनाशक
उत्तर : कवकनाशक

प्रश्न ७ : उत्तर महाराष्ट्रातील तापी खोर्‍यातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांना …………. म्हणतात ?
१)  विदर्भ
२)  खानदेश
३)  मराठवाडा
४)  वरीलपैकी नाही
उत्तर : खानदेश

प्रश्न ८ : महाराष्ट्रात सध्या सुमारे किती टक्के क्षेत्र जलसिंचनाखाली आहे ?
१)  14 टक्के
२)  24 टक्के
३)  19 टक्के
४)  17 टक्के
उत्तर : 17 टक्के

प्रश्न ९ : खालीलपैकी कोणत्या शहराला भारताची औद्योगिक राजधानी म्हणून ओळखले जाते ?
१)  सूरत
२)  मुंबई
३)  कोलकत्ता
४)  बेंगळुरू
उत्तर : मुंबई

प्रश्न १० : सध्या महाराष्ट्राचा क्षेत्रफळात तिसरा तर लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो ?
१)  पहिला
२)  चौथा
३)  तिसरा
४)  दूसरा
उत्तर : दूसरा

प्रश्न ११ : ‘कळसूबाई’ हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांच्या सीमेवर आहे ?
१)  अहमदनगर व औरंगाबाद
२)  अहमदनगर व पुणे
३)  अहमदनगर व बीड
४)  अहमदनगर व नाशिक
उत्तर : अहमदनगर व नाशिक

marathi naukri telegram

प्रश्न १२ : पोलाद तयार करण्यासाठी कोणत्या खनिजाचा वापर प्रामुख्याने केला जातो ?
१)  मॅंगनीज
२)  बॉक्साईट
३)  स्टील
४)  दगडी कोळसा
उत्तर : मॅंगनीज

प्रश्न १३ : राजस्थानमधील एकूण लोकसंख्येच्या ……….. टक्के लोकसंख्या राजस्थान वाळवंटात राहते ?
१)  40 टक्के
२)  38 टक्के
३)  58 टक्के
४)  14 टक्के
उत्तर : 38 टक्के

प्रश्न १४ : सतलज नदीवर भाक्रा हा बहूद्देशीय प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आलेला आहे ?
१)  आसाम
२)  उत्तराखंड
३)  हिमाचलप्रदेश
४)  हरियाणा
उत्तर : हिमाचलप्रदेश

प्रश्न १५ : ‘आकाशाला भिडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा ?
१)  ऊंची वाढणे
२)  सर्वोच्च बिंदु गाठणे
३)  उंच उडणे
४)  आभाळात जाणे
उत्तर : सर्वोच्च बिंदु गाठणे

प्रश्न १६ : ‘सुपारी देणे’ या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय आहे ?
१)  हातावर सुपारी देणे
२)  मदत करणे
३)  काम सोपविणे
४)  लग्नाची सुपारी देणे
उत्तर : काम सोपविणे

marathi naukri telegram

प्रश्न १७ : ‘फॉर्मुला वन’ चा प्रसिद्ध खेळाडू कोण आहे ?
१)  मायकेल डॉन
२)  मिर रंजन सोधी
३)  मार्क जॉन
४)  मायकेल शुमाकर
उत्तर : मायकेल शुमाकर

प्रश्न १८ : ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेचे संस्थापक कोण आहेत ?
१)  श्री श्री रविशंकर
२)  श्री उदयशंकर
३)  श्री शंकर महाराज
४)  श्री गुरुशंकर
उत्तर : श्री श्री रविशंकर

प्रश्न १९ : छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आहे ?
१)  शिवनेरी
२)  सिंहगड
३)  पुरंदर
४)  रायगड
उत्तर : पुरंदर

प्रश्न २० : सातारा जिल्ह्यात प्रती सरकारची स्थापना कोणी केली ?
१)  नाना पाटील
२)  यशवंतराव चव्हाण
३)  किसान वीर
४)  विश्वनाथ लवांदे
उत्तर : नाना पाटील

प्रश्न २१ : कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन’ साजरा केला जातो ?
१)  23 जानेवारी
२)  24 जानेवारी
३)  01 मे
४)  12 जुलै
उत्तर :  24 जानेवारी

marathi naukri telegram

प्रश्न २२ : कोणता पुरस्कार अपवादात्मक यशासाठी 18 वर्ष वयोगटातील बालकांना दिला जाणारा भारतातला सर्वोच्च नागरी सन्मान आहे ?
१)  प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार
२)  राष्ट्रीय शौर्य पुरस्कार
३)  1 आणि 2
४)  वरीलपैकी नाही
उत्तर : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

प्रश्न २३ : कोणत्या राज्याने मुलींसाठी ‘पंख अभियान’ ची सुरुवात केली आहे ?
१)  पश्चिम बंगाल
२)  मध्यप्रदेश
३)  हरियाणा
४)  राजस्थान
उत्तर : मध्यप्रदेश

प्रश्न २४ : कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा केला जातो ?
१)  25 जानेवारी
२)  26 जानेवारी
३)  02 ऑगस्ट
४)  17 सप्टेंबर
उत्तर : 25 जानेवारी

प्रश्न २५ : कोणत्या व्यक्तीला विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती तटरक्षक पदक 2021’ देण्यात आले आहे ?
१) DIG अनुराग कौशिक
२)  यदूराज यादव
३) IG देव राज शर्मा
४)  रवी कुमार
उत्तर : IG देव राज शर्मा

प्रश्न २६ :  बाष्पयुक्त वार्‍यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ?
१) आरोह पर्जन्य
२) प्रतिरोध पर्जन्य
३) आवर्त पर्जन्य
४) अवरोह पर्जन्य
उत्तर : प्रतिरोध पर्जन्य

प्रश्न २७ :  दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते ?
१) कर्कवृत्त
२) मकरवृत्त
३) विषुववृत्त
४) रेखावृत्त
उत्तर : विषुववृत्त

marathi naukri telegram

प्रश्न २८ :  बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे ?
१) उत्तरप्रदेश
२) बिहार
३) झारखंड
४) उत्तराखंड
उत्तर : बिहार

प्रश्न २९ :  भागीरथी नदीवरील बहुचर्चित टिहरी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
१) उत्तराखंड
२) छत्तीसगड
३) राजस्थान
४) महाराष्ट्र
उत्तर : उत्तराखंड

प्रश्न ३० :  मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे ?
१) अरुणाचल प्रदेश
२) नागालँड
३) मणीपुर
४) आसाम
उत्तर : अरुणाचल प्रदेश

 


हा प्रश्नसंच जिल्हा परिषद विभागाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे,तसेच यातील सर्व प्रश्न मागील वर्षीच्या जिल्हा परिषद विभागाच्या परीक्षेसाठी विचारण्यात आलेले आहेत.

zp question paper pdf download
zp pharmacist previous year question paper pdf download
zp question paper pdf download
zp vistar adhikari question paper pdf
zp arogya sevak question paper pdf download
Arogya question paper pdf download in marathi
Arogya Exam Bharti Important Questions Papers 2023
Arogya Bharti Important Questions Papers  : आरोग्य भरती 2023 
Arogya Bharti Important Questions Papers

 

Share this Article
1 Comment