ZP Bharti Important Questions Papers : जिल्हा परिषद भरती 2023
जिल्हा परिषद भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 39 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.
1. सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक कोणते ?
a) आर्थिक स्तर
b) शिक्षण
c) उद्याने
d) वरीलपैकी सर्व
उत्तर : वरीलपैकी सर्व
2. खालील कोणत्या कुटुंब नियोजन पद्धतीचा पुरुषावर वापर करता येतात ?
a) निरोध
b) पुरुष नसबंदी
c) फक्त 1
d) पर्याय A आणि B
उत्तर : पर्याय A आणि B
3. खालील या निर्जंतुकीकरणाच्या पद्धती आहेत ?
a) ऑटोक्लेव्हींग
b) उकळणे
c) फक्त दोन
d) पर्याय A आणि B
उत्तर : पर्याय A आणि B
4. डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे हा कोणता बदल आहे ?
a) रासायनिक
b) भौतिक
c) भौतिक रासायनिक
d) यापैकी एकही नाही
उत्तर : रासायनिक
5. धनुर्वात या रोगापासून वाचविण्यासाठी कोणती लस दिली जाते ?
a) टी टी
b) डी पी टी
c) ओ पी व्ही
d) यापैकी कोणतीही नाही
उत्तर : टी टी
6 . बीसीजी लस कुठे दिली जाते ?
a) डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला
b) तोंडावाटे
c) मांडीच्या मध्यभागी
d) यापैकी एकही नाही
उत्तर : डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला
7. श्वेतक्रांती म्हणजे काय ?
a) दूध क्रांती
b) मत्स्य क्रांती
c) खतक्रांती
d) यापैकी कोणतेही नाही
उत्तर : दूध क्रांती
8. इंटरफेरॉन हे प्रथिने कोणत्या रोगावर उपयोगी पडते ?
a) ठेंगूपणा
b) ॲनिमिया
c) विषाणू संक्रमण
d) मधुमेह
उत्तर : विषाणू संक्रमण
9. खालीलपैकी कोणते जैविक खते आहेत ?
a) युरिया
b) रायझोबियम
c) नोस्टॉक
d) पर्याय C आणि D
उत्तर : पर्याय C आणि D
10. पर्यावरणाला नुकसान न करणारी विद्युत स्त्रोत कोणते आहे ?
a) कोळसा
b) पेट्रोलियम
c) जलविद्युत
d) यापैकी एकही नाही
उत्तर : जलविद्युत
11. खालील हे हवा प्रदूषणाचे घटक आहेत ?
a) CO2, CO
b) हायड्रोकार्बन
c) पर्याय A आणि B
d) यापैकी एकही नाही
उत्तर : पर्याय A आणि B
12. कायपेशी आणि मूलपेशी या सूत्री विभाजनाला काय म्हणतात ?
a) सूत्रीपेशी विभाजन
b) अंत्यावस्था
c) त्रिकाल विभाजन
d) परीकल विभाजन
उत्तर : सूत्रीपेशी विभाजन
13. DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठविण्याची प्रक्रिया म्हणजे ……………..
a) प्रतिलेखन
b) भाषांतरण
c) स्थानांतरण
d) यापैकी कोणतेही नाही
उत्तर : प्रतिलेखन
14. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी दिला ?
a) गॅलिलिओ
b) अल्बर्ट आईन्स्टाईन
c) डार्विन
d) यापैकी एकही नाही
उत्तर : डार्विन
15. खालीलपैकी कोणते पुरावे उत्क्रांतीचे आहेत ?
a) बाह्यरूपीय पुरावे
b) शरीर शास्त्रीय पुरावे
c) पुराजीव विषयक पुरावे
d) वरीलपैकी सर्व
उत्तर : वरीलपैकी सर्व
16. जनुकातील एखादे न्यूक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलतो ,त्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्याला …………………. म्हणतात.
a) उत्परीवर्तन
b) भाषांतरण
c) स्थानांतरण
d) प्रतिलेखन
उत्तर : उत्परीवर्तन
17. खालीलपैकी कोणती कुटुंब नियोजनाचे पर्याय तात्पुरते आहे ?
a) महिला नसबंदी
b) पुरुष नसबंदी
c) आय यु सी डी
d) यापैकी कोणतेही नाही
उत्तर : आय यु सी डी
18. डास चावल्याने कोणते आजार होतात ?
a) हत्तीरोग
b) काला आजार
c) फक्त दोन
d) पर्याय A आणि B
उत्तर : पर्याय A आणि B
19. डेंग्यू हा आजार कोणत्या डासाने होतो ?
a) अनाफिलिस
b) एडीस इजिप्ती मादी
c) एडीस इजप्ती नर
d) यापैकी कोणतेही नाही
उत्तर : एडीस इजिप्ती मादी
20. भारतात हरितक्रांती कोणी आणली ?
a) डॉ.नॉर्मन बोरलॉग
b) डॉ. एम .एस .स्वामीनाथन
c) डॉ. बोरीस
d) वर्गीस कुरियन
उत्तर : डॉ. एम .एस .स्वामीनाथन
21. इन्सुलिन ही कोणत्या रोगावर उपयोगी पडते ?
a) अॅनीमीया
b) कॅन्सर
c) मधुमेह
d) विषाणू संक्रमण
उत्तर : मधुमेह
22. बेडूक हा ………………. प्राणी वर्गामध्ये मोडतो ?
a) उभयचर
b) मत्स्य
c) सरी स्रप
d) चक्रमुखी
उत्तर : उभयचर
23. जगात विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाणारे सर्वात जास्त ऊर्जा स्त्रोत कोणते ?
a) जलविद्युत
b) कोळसा
c) पेट्रोलियम
d) पवन
उत्तर : कोळसा
24. बायोगॅस मध्ये काय असते ?
a) ऑक्टेन
b) इथेन
c) ब्युटेन
d) मिथेन
उत्तर : मिथेन
25. RNTCP हा कार्यक्रम कोणत्या रोग नियंत्रणासाठी आहे ?
a) आंधळेपणा
b) क्षयरोग
c) कॅन्सर
d) यापैकी कोणतेही नाही
उत्तर : क्षयरोग
26. आयुष्यमान भारत या योजनेमध्ये लाभार्थीला किती रुपयापर्यंत लाभ मिळतो ?
a) 3 लाख
b) 4 लाख
c) 5 लाख
d) 6 लाख
उत्तर : 5 लाख
27. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कोणासाठी आहे ?
a) गरोदर महिला
b) परराज्य विवाह
c) वरील एक व दोन
d) यापैकी कोणतेही नाही
उत्तर : गरोदर महिला
28. पुरुष लिंग गुणसूत्र काय असते ?
a) XX
b) XY
c) YY
d) AA
उत्तर : XY
29. क्षयरोग हा कोणत्या अवयवाचा रोग आहे ?
a) फुफ्फुस
b) हाडे
c) एक व दोन्ही
d) वरील कोणतेही नाही
उत्तर : एक व दोन्ही
30. खालीलपैकी कोणते अवशेषांगे आहेत ?
a) माकड हाड
b) आंत्रपुच्छ
c) लहान आतडे
d) पर्याय A आणि B
उत्तर : पर्याय A आणि B
31. ज्या पद्धतीत लोखंड किंवा पोलादाचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर देण्यात येतो त्याला ……………… असे म्हणतात .
a) विद्युत विलेपन
b) धनग्रीकरण
c) कथिलिकरण
d) जस्त विलेपन
उत्तर : जस्त विलेपन
32. लघुदृष्टी हा कशाचा आजार आहे ?
a) दृष्टी-बिंब
b) परीतारिका
c) नेत्रभिंग
d) यापैकी एकही नाही
उत्तर : नेत्रभिंग
33. द्वि-बहिर्वक्र, समतली बहिर्वक्र हे कशाचे प्रकार आहेत ?
a) आरसा
b) रसायन
c) भिंग
d) यापैकी एकही नाही .
उत्तर : भिंग
34. पाण्याचा उत्कलनांक किती असतो ?
a) 97.6 डिग्री
b) 99.7 डिग्री
c) 98.7 डिग्री
a) 100 डिग्री
उत्तर : 100 डिग्री
35. जन्म झालेल्या बाळाचे वजन किती असले पाहिजे ?
a) >=2500ग्रॅम
b) 1500ते2000
c) 2000ते2500ग्रॅम
d) <1500ग्रॅम
उत्तर : >=2500ग्रॅम
36. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा ……………….. .
a) रासायनिक बदल आहे
b) भौतिक बदल आहे
c) वरील एक व दोन
d) वरील एकही नाही
उत्तर : भौतिक बदल आहे
37. मीठ(table salt) याचे रासायनिक सूत्र काय आहे ?
a) HCL
b) H2O
c) H2S
d) Nacl
उत्तर : Nacl
38. रेबीज आजार कोणाच्या चावल्याने होतो ?
a) सर्प
b) विंचू
c) कुत्रा
d) किडा
उत्तर : कुत्रा
39. क्षयरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देण्यात येते ?
बीसीजी
डी. पी. टी .
ओ .पी. व्ही.
टीटी.
उत्तर : बीसीजी
टीप : वरील सर्व प्रश्न हे ‘Z.P.( पुरुष )लातूर 2020 अनुसूचित जमाती प्रवर्ग’ या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत.
हा प्रश्नसंच जिल्हा परिषद विभागाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे,तसेच यातील सर्व प्रश्न मागील वर्षीच्या जिल्हा परिषद विभागाच्या परीक्षेसाठी विचारण्यात आलेले आहेत.
zp question paper pdf download
zp pharmacist previous year question paper pdf download
zp question paper pdf download
zp vistar adhikari question paper pdf
zp arogya sevak question paper pdf download
nagar parishad question paper pdf download
zp question paper pdf download in marathi
ZP Exam Bharti Important Questions Papers 2023
ZP Bharti Important Questions Papers : जिल्हा परिषद भरती 2023
ZP Bharti Important Questions Papers