#03 ZP Exam Bharti Important Questions Papers 2023 | जिल्हा परिषद भरती महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | ZP Exam IMP Questions | Naukri Insider

Vaijinath Akhade
Vaijinath Akhade
7 Min Read

ZP Exam Bharti Important Questions Papers 2023 : जिल्हा परिषद भरती 2023 

जिल्हा परिषद भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.

ZP Exam Bharti Important Questions Papers 2023

प्रश्न १ : ‘दिन-ए- इलादी’ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ?
१) शहाजहान
२) अकबर
३) औरंगजेब
४) हुमायून
उत्तर : अकबर

प्रश्न २ : चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले ?
१) रौलेट कायदा
२) पिट्सचा कायदा
३) भारत सरकारचा कायदा 1919
४) भारतीय वृत्तपत्र कायदा
उत्तर : रौलेट कायदा

प्रश्न ३ : ‘उचललेस तू मीठ मूठभर,साम्राज्याचा खचला पाया’ असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते ?
१) असहकार चळवळ
२) सविनय कायदेभंग
३) चले जाव चळवळ
४) रौलेट अॅक्ट चळवळ
उत्तर : सविनय कायदेभंग

प्रश्न ४ : भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते ?
१) पोर्तुगीज
२) इंग्रज
३) डच
४) फ्रेंच
उत्तर : पोर्तुगीज

प्रश्न ५ : महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली ?
१) हिंद केसरी
२) राय बहादुर
३) केसर –ए-हिंद
४) सर
उत्तर : केसर –ए-हिंद

प्रश्न ६ : ‘चौरी चौरा’ घटनेने ………… हे आंदोलन संपुष्टात आले ?
१) रौलेट विरोधी सत्याग्रह
२) छोडो भारत
३) असहकार चळवळ
४) सविनय कायदेभंग
उत्तर : असहकार चळवळ

प्रश्न ७ : राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला ?
१) सन 1920
२) सन 1918
३) सन 1921
४) सन 1922
उत्तर : सन 1920

प्रश्न ८ : आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली ?
१) विठ्ठल रामजी शिंदे
२) डॉ.अभय बंग
३) संत गाडगेबाबा
४) बाबा आमटे
उत्तर : बाबा आमटे

प्रश्न ९ : ‘अंगारमळा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
१) बाबा आमटे
२) शरद जोशी
३) विकास आमटे
४) प्रकाश आमटे
उत्तर : शरद जोशी

प्रश्न १० : ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची रचना कोणी केली ?
१) संत रामदास
२) संत तुकाराम
३) संत ज्ञानेश्वर
४) संत एकनाथ
उत्तर : संत एकनाथ

marathi naukri telegram

प्रश्न ११ : बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात ?
१) अटकपूर्व जामीन
२) रिट ऑफ मॅडमस
३) हेबीअर्स कोर्पस
४) प्रतिषेध
उत्तर : हेबीअर्स कोर्पस

प्रश्न १२ : सर्वाधिक काळासाठी भारताचे पंतप्रधान पद भूषविणारी व्यक्ती कोण ?
१) पंडित नेहरू
२) इंदिरा गांधी
३) अटलबिहारी वाजपेयी
४) मनमोहन सिंग
उत्तर : पंडित नेहरू

प्रश्न १३ : 44 व्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले ?
१) समता
२) संपत्ति
३) स्वातंत्र्य
४) स्थलांतर
उत्तर : संपत्ति

प्रश्न १४ : भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते ?
१) लालकृष्ण आडवाणी
२) सी. राजगोपालचारी
३) सरदार पटेल
४) मोरारजी देसाई
उत्तर : सरदार पटेल

प्रश्न १५ : बाल न्याय संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन केला ?
१) 1986 साली
२) 1994 साली
३) 2000 साली
४) 2009 साली
उत्तर : 2000 साली

प्रश्न १६ : भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या हक्कांचे संरक्षक कोण आहेत ?
१) संसद
२) राष्ट्रपती
३) पंतप्रधान
४) सर्वोच्च न्यायालय
उत्तर : सर्वोच्च न्यायालय

प्रश्न १७ : क्ष-किरण (X-ray) शोध 1895 मध्ये कोणी लावला ?
१) डॉ.जगदीशचंद्र बोस
२) विल्यम रॉटजेन
३) न्यूटन
४) आईनस्टाईन
उत्तर : विल्यम रॉटजेन

प्रश्न १८ : खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही ?
१) थोरीयम
२) युरेनियम
३) रेडियम
४) सोडीयम
उत्तर : सोडीयम

प्रश्न १९ : ‘रेडियो कार्बन डेटिंग’ ही आधुनिक पद्धत कशासाठी वापरली जाते ?
१) ऊर्जा निर्मितीसाठी
२) पुरातन वस्तूंचे वय ठरविण्यासाठी
३) प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी
४) वरीलपैकी नाही
उत्तर : पुरातन वस्तूंचे वय ठरविण्यासाठी

प्रश्न २० : ‘कॅटॅलिटिक कनव्हर्टर’ हे उपकरण वाहनाच्या कोणत्या भागात बसविले जाते ?
१) धूर सोडणार्‍या भागात
२) पेट्रोल टाकीत
३) बॅटरीत
४) वरीलपैकी नाही
उत्तर : धूर सोडणार्‍या भागात

marathi naukri telegram

प्रश्न २१ : जायकवाडी धरण ………….. या नदीवर बांधलेले आहे ?
१) भीमा नदी
२) कोयना नदी
३) तापी नदी
४) गोदावरी नदी
उत्तर : गोदावरी नदी

प्रश्न २२ : कोयना नदी ही …………. या नदीची उपनदी आहे ?
१) तापी नदी
२) भीमा नदी
३) सावित्री नदी
४) कृष्णा नदी
उत्तर : कृष्णा नदी

प्रश्न २३ : खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही ?
१) मोरगाव
२) पाली
३) गणपतीपुळे
४) रांजणगाव
उत्तर : गणपतीपुळे

प्रश्न २४ : मांजरा पठार कोणत्या भागात आहे ?
१) खानदेश
२) विदर्भ
३) पश्चिम महाराष्ट्र
४) मराठवाडा
उत्तर : मराठवाडा

प्रश्न २५ : ‘एलोरा’ लेण्यांमध्ये कोणत्या धर्माचे शिल्प पाहायला मिळते ?
१) हिंदू
२) बौद्ध
३) जैन
४) वरील सर्व
उत्तर : वरील सर्व

प्रश्न २६ : कोणत्या मंत्रालयाने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ या कार्यक्रमाचा प्रारंभ केला ?
१) जलशक्ती मंत्रालय
२) पंचायतराज मंत्रालय
३) गृहनिर्माण आणि शहरी कार्ये मंत्रालय
४) गृह कार्ये मंत्रालय
उत्तर : गृहनिर्माण आणि शहरी कार्ये मंत्रालय

प्रश्न २७ : कोणत्या दिवशी ‘जागतिक पर्यटन दिन’ साजरा केला जातो ?
१) 27 सप्टेंबर
२) 26 सप्टेंबर
३) 25 सप्टेंबर
४) 24 सप्टेंबर
उत्तर : 27 सप्टेंबर

प्रश्न २८ : खालीलपैकी कोण गुजरात विधानसभेच्या प्रथम महिला सभापती ठरल्या ?
१) सुभाषिनी अली
२) राधिका रॉय
३) वृंदा करात
४) निमाबेन आचार्य
उत्तर : निमाबेन आचार्य

प्रश्न २९ : कोणत्या जिल्ह्यात ‘विणकर सेवा आणि संरचना सांसाधन केंद्र’ स्थापन केले जाईल ?
१) कुल्लू
२) चंबा
३) लाहौल आणि स्पीती
४) शिमला
उत्तर : कुल्लू

प्रश्न ३० : कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात ‘झोजीला खिंड बोगदा’ बांधण्यात येत आहे ?
१) हिमाचल प्रदेश
२) उत्तराखंड
३) लडाख
४) सिक्कीम
उत्तर : लडाख

 

https://www.youtube.com/watch?v=5iCjjnGVQNs

 


हा प्रश्नसंच जिल्हा परिषद विभागाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे,तसेच यातील सर्व प्रश्न मागील वर्षीच्या जिल्हा परिषद विभागाच्या परीक्षेसाठी विचारण्यात आलेले आहेत.

zp question paper pdf download

zp pharmacist previous year question paper pdf download

zp question paper pdf download

zp vistar adhikari question paper pdf

zp arogya sevak question paper pdf download

nagar parishad question paper pdf download

zp question paper pdf download in marathi

ZP Exam Bharti Important Questions Papers 2023

 

#03 ZP Exam Bharti Important Questions Papers 2023 | जिल्हा परिषद भरती महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | ZP Exam IMP Questions | Naukri Insider

Share this Article
2 Comments