#05 ZP Bharti Important Questions Papers | जिल्हा परिषद भरती महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | ZP Exam IMP Questions | Naukri Insider

Vaijinath Akhade
Vaijinath Akhade
7 Min Read

ZP Bharti Important Questions Papers  : जिल्हा परिषद भरती 2023 

जिल्हा परिषद भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.

ZP Bharti Important Questions Papers

                                 🎯🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे सामान्य ज्ञान (GK) प्रश्नोत्तरे 🎯🎯

प्रश्न 01 : कोणती आदिवासी जात ‘अनामलाई व्याघ्र प्रकल्प’ येथे वास्तव्यास आहे ?
1) पुलियार
2) बाईगा
3) अभिज मारीया
4) कोरबा
उत्तर : पुलियार

प्रश्न 02 : कोणती IUCN श्रेणीच्या अंतर्गत ‘व्हाइट अॅबलोन’ ही पशुप्रजाती वर्गीकृत आहे ?
1) नामशेष
2) कमी चिंताजनक
3) धोक्यात असलेले
4) माहीतीची कमतरता
उत्तर : धोक्यात असलेले

प्रश्न 03 : कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅनडेमिक रिस्पॉन्स’ याची स्थापना केली ?
1) हेरिटेज फाउंडेशन
2) यूएस चेंबर ऑफ कॉमर्स
3) सिएरा क्लब
4) सेंटर फॉर रिस्पॉन्सीबल पॉलीटिक्स
उत्तर : यूएस चेंबर ऑफ कॉमर्स

प्रश्न 04 : कोण ‘मॅड्रिड ओपन 2021’ या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी गटाची विजेती ठरली आहे ?
1) अॅशले बार्टी
2) डॅनिल मेदवेदेव
3) नाओमी ओसाका
4) आर्यना सबलेन्का
उत्तर : आर्यना सबलेन्का

प्रश्न 05 : खालीलपैकी कोणाला स्वर माऊली पुरस्काराने 2018 मध्ये सन्मानित करण्यात आले ?
1) आशा भोसले
2) लता मंगेशकर
3) अलका याज्ञिक
4) उदित नारायण
उत्तर : लता मंगेशकर

प्रश्न 06 : काही अविकारी शब्द दोन वाक्यांना जोडण्याचे काम करतात आणि अशा शब्दांना ………. अव्यये म्हणतात ?
1) शब्दयोगी
2) केवलप्रयोगी
3) क्रियाविशेषण
4) उभयान्वयी
उत्तर : उभयान्वयी

marathi naukri telegram

प्रश्न 07 : नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्यांना काय म्हणतात ?
1) विभक्ती
2) समास
3) वृत्त
4) अलंकार
उत्तर : विभक्ती

प्रश्न 08 : ग्वालियरचा तह आणि मांडसोरचा तह हे ………… चे अंतिम परिणाम होते ?
1) तिसरे अँग्लो-मराठा युद्ध
2) दुसरे अँग्लो-मराठा युद्ध
3) पहिले अँग्लो-मराठा युद्ध
4) चौथे अँग्लो-मराठा युद्ध
उत्तर : तिसरे अँग्लो-मराठा युद्ध

प्रश्न 09 : आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते ?
1) घन
2) द्रव्य
3) निर्यात पोकळी
4) वायु
उत्तर : घन

प्रश्न 10 : शाकाहारी खाद्य पदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदु आढळतो ?
१) लाल
२) काळा
३) हिरवा
४) निळा
उत्तर : हिरवा

प्रश्न 11 : मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या ………… इतकी आहे ?
1) 206 हाडे
2) 201 हाडे
3) 214 हाडे
4) 240 हाडे
उत्तर : 206 हाडे

प्रश्न 12 : पहिला अणुस्फोट पोखरण येथे ……….. साली करण्यात आला होता ?
1) मे 1982
2) मे 1974
3) मे 1973
4) मे 1994
उत्तर : मे 1974

marathi naukri telegram

प्रश्न 13 : मानवी रक्ताचे एकूण किती गट पडतात ?
1) 9
2) 4
3) 5
4) 3
उत्तर : 4

प्रश्न 14 : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील ………….. ही सर्वात मोठी बँक आहे ?
1) बँक ऑफ महाराष्ट्र
2) स्टेट बँक ऑफ इंडिया
3) पंजाव नॅशनल बँक
4) अॅक्सिस बँक
उत्तर : स्टेट बँक ऑफ इंडिया

प्रश्न 15 : राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार ‘माफीचा अधिकार’ आहे ?
1) कलम 42
2) कलम 52
3) कलम 62
4) कलम 72
उत्तर : कलम 72

प्रश्न 16 : महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत ?
1) 64
2) 80
3) 78
4) 83
उत्तर : 78

प्रश्न 17 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?
१) गडचिरोली
२) पुणे
३) चंद्रपुर
४) नागपुर
उत्तर : चंद्रपुर

प्रश्न 18 : महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ?
1) नाशिक
2) महाबळेश्वर
3) नांदेड
4) जळगाव
उत्तर : नाशिक

marathi naukri telegram

प्रश्न 19 : उस्मानाबाद जिल्हयापासून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे ?
1) जालना
2) लातूर
3) गडचिरोली
4) वाशिम
उत्तर : लातूर

प्रश्न 20 : कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेले पोफळी येथील जलविद्युत केंद्र ……….. जिल्ह्यात आहे ?
1) सिंधुदुर्ग
2) सातारा
3) रायगड
4) रत्नागिरी
उत्तर : रत्नागिरी

प्रश्न 21 : ‘तपकिरी क्रांती’ कशाशी संबंधित आहे ?
1) खत उत्पादन
2) चामडे उत्पादन
3) झिंगे उत्पादन
4) ताग उत्पादन
उत्तर : चामडे उत्पादन

प्रश्न 22 : भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे ?
1) कर्नाटक
2) आंध्रप्रदेश
3) तामिळनाडू
4) केरळ
उत्तर : कर्नाटक

प्रश्न 23 : जलीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे ?
1) आंध्रप्रदेश
2) केरळ
3) तमिळनाडू
4) ओडिशा
उत्तर : तमिळनाडू

प्रश्न 24 : भारतात शिलालेखांचा सर्वात जास्त संग्रह कोठे केलेला आहे ?
1) म्हैसूर
2) एलेफंटा
3) कोचीन
4) छ.संभाजीनगर
उत्तर : म्हैसूर

marathi naukri telegram

प्रश्न 25 : भारतातील कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही ?
1) गंगा नदी
2) कावेरी नदी
3) नर्मदा नदी
4) गोदावरी नदी
उत्तर : नर्मदा नदी

प्रश्न 26 : कोणत्या महासागरामध्ये ‘चागोस बेटे’ आहेत ?
1) प्रशांत महासागर
2) दक्षिण महासागर
3) अटलांटिक महासागर
4) हिंद महासागर
उत्तर : हिंद महासागर

प्रश्न 27 : कोणता देश ‘शेअर्ड डेस्टीनी 2021’ नामक लष्करी कवायत आयोजित करणार आहे ?
1) थायलंड
2) चीन
3) पाकिस्तान
4) वरील सर्व
उत्तर : वरील सर्व

प्रश्न 28 : कोणत्या राज्यात ‘दीपोर बील वन्यजीवन अभयारण्य’ आहे ?
1) आसाम
2) पश्चिम बंगाल
3) त्रिपुरा
4) नागालँड
उत्तर : आसाम

प्रश्न 29 : कझइंड (KAZIND) हा भारत आणि ……. या देशामधील एक संयुक्त प्रशिक्षण सराव आहे .
1) किर्गिझस्तान
2) कझाकिस्तान
3) कुवैत
4) यापैकी नाही
उत्तर : कझाकिस्तान

प्रश्न 30 : कोणत्या खंडात ‘अल्जेरिया’ हा देश वसलेला आहे ?
1) आशिया
2) आफ्रिका
3) युरोप
4) उत्तर अमेरिका
उत्तर : आफ्रिका

 

 


हा प्रश्नसंच जिल्हा परिषद विभागाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे,तसेच यातील सर्व प्रश्न मागील वर्षीच्या जिल्हा परिषद विभागाच्या परीक्षेसाठी विचारण्यात आलेले आहेत.

zp question paper pdf download
zp pharmacist previous year question paper pdf download
zp question paper pdf download
zp vistar adhikari question paper pdf
zp arogya sevak question paper pdf download
nagar parishad question paper pdf download
zp question paper pdf download in marathi
ZP Exam Bharti Important Questions Papers 2023
ZP Bharti Important Questions Papers  : जिल्हा परिषद भरती 2023 
ZP Bharti Important Questions Papers

 

Share this Article
Leave a comment