ZP Exam Bharti Important Questions Papers 2023 : जिल्हा परिषद भरती 2023
जिल्हा परिषद भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.
प्रश्न १ : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
१) मेघालय
२) मध्यप्रदेश
३) महाराष्ट्र
४) तामिळनाडू
उत्तर : महाराष्ट्र
प्रश्न २ : स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना सध्या …………. इतके आरक्षण देण्यात आले आहे ?
१) 50 टक्के
२) 30 टक्के
३) 33 टक्के
४) 15 टक्के
उत्तर : 50 टक्के
प्रश्न ३ : पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ?
१) गटविकास अधिकारी
२) तालुका विस्तार अधिकारी
३) सभापती
४) तहसीलदार
उत्तर : गटविकास अधिकारी
प्रश्न ४ : पंचायतराजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली ?
१) अशोक मेहता
२) बळवंतराय मेहता
३) बाबुराव काळे
४) वसंतराव नाईक
उत्तर : बळवंतराय मेहता
प्रश्न ५ : पंचायत समितीचा सचिव कोण असतो ?
१) विस्तार अधिकारी
२) गटविकास अधिकारी
३) कृषि अधिकारी
४) पंचायत समिती सभापती
उत्तर : गटविकास अधिकारी
प्रश्न ६ : जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रसासकीय अधिकारी कोण असतो ?
१) मुख्यकार्यकारी अधिकारी
२) मुख्याधिकारी
३) विस्तार अधिकारी
४) मुख्य वित्त अधिकारी
उत्तर : मुख्यकार्यकारी अधिकारी
प्रश्न ७ : खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री योजना) चे सदस्य नव्हते ?
१) लॉर्ड माऊंटबॅटन
२) पॅथिक लॉरेंस
३) सर स्टफोर्ड क्रिप्स
४) ए.व्ही. अलेक्झांडर
उत्तर : लॉर्ड माऊंटबॅटन
प्रश्न ८ : ‘इंडिया विन्स फ्रिडम’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
१) जवाहरलाल नेहरू
२) महात्मा गांधी
३) मौलाना आबूल कलाम आझाद
४) डॉ.राजेंद्र प्रसाद
उत्तर : मौलाना अबूल कलाम आझाद
प्रश्न ९ : ‘पूर्ण आंदोलन’ चा नारा कोणी दिला आहे ?
१) जयप्रकाश नारायण
२) राम मनोहर लोहिया
३) दीनदयाल उपाध्याय
४) महात्मा गांधी
उत्तर : जयप्रकाश मेहता
प्रश्न १० : इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली ?
१) वि.दा. सावरकर
२) सुभाषचंद्र बोस
३) लोकमान्य टिळक
४) भगतसिंग
उत्तर : सुभाषचंद्र बोस
प्रश्न ११ : छ.शिवाजी महाराजांच्या काळात यांचेमार्फत राज्य कारभार चालत असे ?
१) राज्यसभा
२) मंत्रिमंडळ
३) लोकसभा
४) अष्टप्रधान मंडळ
उत्तर : अष्टप्रधान मंडळ
प्रश्न १२ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला ?
१) लॉर्ड बेंटिक
२) लॉर्ड डलहौसी
३) लॉर्ड रिपन
४) लॉर्ड मेकॉले
उत्तर : लॉर्ड डलहौसी
प्रश्न १३ : विजेचा दाब मोजण्यासाठी ………. चा वापर केला जातो ?
१) टेलिस्कोप
२) व्हॉल्टमीटर
३) पेरीस्कोप
४) थर्मामीटर
उत्तर : व्हॉल्टमीटर
प्रश्न १४ : महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ?
१) पुणे
२) मुंबई
३) नागपुर
४) अलिबाग
उत्तर : अलिबाग
प्रश्न १५ : हसविणारा वायु (Laughing Gas) कोणाला म्हटले जाते ?
१) नायट्रस ऑक्साइड
२) कार्बनडाय ऑक्साइड
३) सल्फर ऑक्साइड
४) कार्बन मोनॉक्साइड
उत्तर : नायट्रस ऑक्साइड
प्रश्न १६ : भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यासाच्या शास्त्राचे नाव खालीलपैकी काय आहे ?
१) मिनरॉलॉजी
२) मिटिअरॉलॉजी
३) मेटॅलर्जी
४) अॅकॉस्टिक्स
उत्तर : मिनरॉलॉजी
प्रश्न १७ : न्यूट्रॉन व प्रोटॉन या मधील बल कोणत्या प्रकारचे असते ?
१) गुरुत्वीय बल
२) विद्युत चुंबकीय बल
३) केंद्रकिय बल
४) वरीलपैकी नाही
उत्तर : केंद्रकीय बल
प्रश्न १८ : आम्लयुक्त पर्जन्य पडण्यासाठी नायट्रोजन ऑक्साइड आणि ………….. हे जबाबदार आहेत ?
१) कार्बन डायऑक्साइड
२) सल्फर डायऑक्साइड
३) ऑक्सीजन
४) हायड्रोजन
उत्तर : सल्फर डायऑक्साइड
प्रश्न १९ : पोलिओची लस तयार करण्याचा कारखाना देशात खालीलपैकी कोठे आहे ?
१) ऋषिकेश (उत्तराखंड)
२) बुलंदशहर (उत्तरप्रदेश)
३) नोएडा (उत्तरप्रदेश)
४) जबलपुर (मध्यप्रदेश)
उत्तर : बुलंदशहर (उत्तरप्रदेश)
प्रश्न २० : न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो ?
१) एक्सल
२) पीपीटी
३) डीटीपी
४) एलपीटी
उत्तर : डीटीपी
प्रश्न २१ : ‘डाटा कम्युनिकेशन रेट’ हा कसा मोजला जातो ?
१) डेसीबल्स
२) हर्ट्झ
३) मायक्रॉन
४) बिट्स पर सेकंद
उत्तर : बिट्स पर सेकंद
प्रश्न २२ : कालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले आहे ?
१) कुमारसंभव
२) महाभारत
३) मेघदूत
४) शाकुंतल
उत्तर : शाकुंतल
प्रश्न २३ : परभणी जिल्ह्याची निर्मिती निजामाच्या कोणत्या प्रशासकाने केली ?
१) सालारगंज
२) सिराज-उल-मुल्क
३) ब्रिगेडियर हिल
४) राजा बिशनचंद्र
उत्तर : सालारगंज
प्रश्न २४ : कोणत्या नदीच्या खोर्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते ?
१) गोदावरी नदी
२) कृष्णा नदी
३) गिरणा नदी
४) कोयना नदी
उत्तर : गोदावरी नदी
प्रश्न २५ : कोणत्या शाहिराने ‘ गर्जा महाराष्ट्र’ हे गीत लिहिले आहे ?
१) पट्ठे बापूराव
२) कृष्णराव साबळे
३) हैबतीराव
४) रामचंद्र गुरव
उत्तर : कृष्णराव साबळे
प्रश्न २६ : ब्रिटिश सरकारने ‘मदनलाल धिंग्रा’ यांना …………. साली फाशी दिली .
१) 1860 साली
२) 1904 साली
३) 1915 साली
४) 1909 साली
उत्तर : 1909 साली
प्रश्न २७ : महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पावसाचे कमाल प्रमाण आढळते ?
१) महाबळेश्वर
२) चिखलदरा
३) अंबोली
४) रत्नागिरी
उत्तर : अंबोली
प्रश्न २८ : भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मूलभूत हक्क आहेत ?
१) पहिला
२) दूसरा
३) तिसरा
४) चौथा
उत्तर : तिसरा
प्रश्न २९ : 1890 मध्ये स्थापन झालेल्या सार्वजनिक सभेशी कोण निगडित आहे ?
१) महात्मा फुले
२) महात्मा गांधी
३) सार्वजनिक काका
४) वि.रा. शिंदे
उत्तर : सार्वजनिक काका
प्रश्न ३० : मोगल काळात दरबारी भाषा म्हणून कोणत्या भाषेचा वापर केला जात असे ?
१) पर्शियन
२) इंग्रजी
३) हिंदी
४) अरबी
उत्तर : पर्शियन
https://www.youtube.com/watch?v=fWP3sZ6utY8
हा प्रश्नसंच जिल्हा परिषद विभागाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे,तसेच यातील सर्व प्रश्न मागील वर्षीच्या जिल्हा परिषद विभागाच्या परीक्षेसाठी विचारण्यात आलेले आहेत.