#04 Arogya Bharti Important Questions Papers | आरोग्य परिषद भरती महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Arogya Bharti Exam IMP Questions | Naukri Insider

Vaijinath Akhade
Vaijinath Akhade
7 Min Read

Arogya Bharti Important Questions Papers  : आरोग्य भरती 2023 

आरोग्य भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या आरोग्य भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.

 

Arogya Bharti Important Questions Papers

 

🎯🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे सामान्य ज्ञान (GK) प्रश्नोत्तरे – भाग 04 🎯🎯 

प्रश्न १ : कोणत्या शास्त्रज्ञाने कॅथोड किरण,अॅनोड किरण यांचा शोध लावला ?
१) रुदरफोर्ड
२) सर जे.जे. थॉमसन
३) आइनस्टाईन
४) रॉबर्ट हुक
उत्तर : सर जे.जे. थॉमसन

प्रश्न २ : अणुमधील ‘न्युट्रॉन’ या कणांचा शोध कोणी लावला ?
१) जॉन चॅडविक
२) सर जे.जे. थॉमसन
३) डार्विन
४) मेंडेल
उत्तर : जॉन चॅडविक

प्रश्न ३ : अग्निबाण (रॉकेट) ची गती न्यूटनच्या ………… नियमावर आधारित आहे ?
१) पहिल्या
२) दुसर्‍या
३) तिसर्‍या
४) चौथ्या
उत्तर : तिसर्‍या

प्रश्न ४ : एक अश्वशक्ती (हॉर्स पॉवर) म्हणजे किती ?
१) 440 वॅट
२) 900 वॅट
३) 545 वॅट
४) 746 वॅट
उत्तर : 746 वॅट

प्रश्न ५ : नॅच्युरल गॅस (नैसर्गिक वायु) मध्ये मुख्यतः कोणता वायु असतो ?
१) इथेन
२) मिथेन
३) ब्युटेन
४) प्रोपेन
उत्तर : मिथेन

प्रश्न ६ : ब्राम्होस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशांचा संयुक्त उपक्रम आहे ?
१) भारत व रशिया
२) भारत व इस्त्रायल
३) भारत व अमेरिका
४) रशिया व अमेरिका
उत्तर : भारत व रशिया

marathi naukri telegram

प्रश्न ७ : इंद्रधनूष्यात पहिला रंग कोणता असतो ?
१) हिरवा
२) पिवळा
३) काळा
४) जांभळा
उत्तर : जांभळा

प्रश्न ८ : खालीलपैकी कोणता उदासीन वायु आहे ?
१) मिथेन
२) नायट्रोजन
३) सल्फर
४) हायड्रोजन
उत्तर : मिथेन

प्रश्न ९ : महाराष्ट्रात पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे सध्याचे नाव काय आहे ?
१) ठाणे
२) पालघर
३) रायगड
४) अमरावती
उत्तर : रायगड

प्रश्न १० : जिल्हयांची संख्या पाहता सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे ?
१) छ.संभाजीनगर
२) अमरावती
३) नाशिक
४) अमरावती
उत्तर : छ.संभाजीनगर

प्रश्न ११ : महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा अहमदनगर असून त्यानंतर …….. जिल्हा लागतो ?
१) मुंबई
२) गडचिरोली
३) पुणे
४) नाशिक
उत्तर : पुणे

प्रश्न १२ : सह्याद्री पर्वत व अरबी समुद्राच्या दरम्यान असलेली अरुंद किनारपट्टी कोणती आहे ?
१) कोकण
२) अमरावती
३) मुंबई
४) वरीलपैकी नाही
उत्तर : कोकण

प्रश्न १३ : कोल्हापूर जिल्ह्यातील जीवनवाहिनी म्हणून …………. नदीला संबोधले जाते ?
१) गोदावरी
२) पंचगंगा
३) कावेरी
४) वरीलपैकी नाही
उत्तर : पंचगंगा

marathi naukri telegram

प्रश्न १४ : पांबम बेटे ………… या दोन देशांच्या दरम्यान आहे ?
१) भारत व श्रीलंका
२) भारत व बांग्लादेश
३) भारत व पाकिस्तान
४) भारत व नेपाळ
उत्तर : भारत व श्रीलंका

प्रश्न १५ : अरुणाचल प्रदेश ब्रम्ह्पुत्रा नदी ………….. या नावाने ओळखली जाते ?
१) रावी
२) हिमाद्री
३) दिहॅंग
४) आलिया
उत्तर : दिहॅंग

प्रश्न १६ : ………… ही भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे ?
१) नर्मदा नदी
२) गोदावरी नदी
३) तापी नदी
४) झेलम नदी
उत्तर : नर्मदा नदी

प्रश्न १७ : राजस्थानचे पूर्वीचे नाव खालीलपैकी काय होते ?
१) राजपुताना
२) रामपुरी
३) राजवाडा
४) वरीलपैकी नाही
उत्तर : राजपुताना

प्रश्न १८ : पर्यावरणाच्या प्रश्नावर वादग्रस्त ठरलेला सायलेंट व्हॅली प्रकल्प ……….. राज्यात आहे ?
१) आंध्रप्रदेश
२) महाराष्ट्र
३) केरळ
४) कर्नाटक
उत्तर : केरळ

प्रश्न १९ : महाराष्ट्रातील कोणत्या खेळाला प्रामुख्याने ‘हुतुतू’ असे म्हटले जाते ?
१) कबड्डी
२) खोखो
३) नेमबाजी
४) कुस्ती
उत्तर : कबड्डी

marathi naukri telegram

प्रश्न २० : खालीलपैकी कोणता भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे ?
१) भारतरत्न
२) पद्मविभूषण
३) परमवीरचक्र
४) वरीलपैकी नाही
उत्तर : परमवीरचक्र

प्रश्न २१ : खालीलपैकी कोणत्या देशात फुकुशिमा दाईची अणुऊर्जा प्रकल्प आहे  ?
१)  उत्तर कोरिया
२)  दक्षिण कोरिया
३)  चीन
४)  जपान
उत्तर : जपान
प्रश्न २२ : कोणत्या देशाने ‘सेंट्रल एशिया’ नामक आंतरराष्ट्रीय व्यापार व आर्थिक सहकार्य केंद्र उभारले आहे ?
१)  अफगाणिस्तान, उझबेकिस्तान
२)  तुर्कमेनिस्तान, कझाकस्तान
३)  ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान
४)  उझबेकिस्तान, कझाकस्तान
उत्तर : उझबेकिस्तान, कझाकस्तान
प्रश्न २३ : ‘बोहग बिहू’ हा पारंपरिक सण ……………. राज्यात साजरा करतात ?
१)  सिक्किम
२)  नागालँड
३)  आसाम
४)  मणीपुर
उत्तर : आसाम
प्रश्न २४ : खालीलपैकी कोणत्या खंडात उत्तर आयर्लंड हा देश आहे ?
१)  युरोप
२)  आशिया
३)  उत्तर अमेरिका
४)  दक्षिण अमेरिका
उत्तर : युरोप
प्रश्न २५ : 1721 साली ‘अटिंगल विद्रोह’ पहिल्यांदा कुठे झाला होता ?
१)  मलबार
२)  कोचीन
३)  त्रावणकोर
४)  वरील सर्व
उत्तर : वरील सर्व
प्रश्न २६ :  कोणत्या देशात ‘झारंज’ नावाचे शहर वसलेले आहे ?
१) पाकिस्तान
२) अफगाणिस्तान
३) उझबेकिस्तान
४) तुर्कमेनिस्तान
उत्तर : अफगाणिस्तान
प्रश्न २७ :  खालीलपैकी कोणते ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ याचे नवीन नाव काय आहे ?
१) मिल्खा सिंग पुरस्कार
२) मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार
३) पुलेला गोपीचंद पुरस्कार
४) यापैकी नाही
उत्तर : मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार
marathi naukri telegram
प्रश्न २८ :  कोणत्या देशाने 5 ऑगस्ट 2021 जी-20 देशांच्या डिजिटल मंत्र्याची बैठक आयोजित केली आहे ?
१) इटली
२) भारत
३) चीन
४) जपान
उत्तर : इटली
प्रश्न २९ :  कोणत्या राज्यात ‘गोग्रा’ नामक प्रदेश आहे ?
१) जम्मू व काश्मीर
२) हिमाचल प्रदेश
३) उत्तराखंड
४) लडाख
उत्तर : लडाख
प्रश्न ३० :  कोणत्या देशाने सागरी प्रवाळांचे  नुकसान करणार्‍या रसायनांचा समावेश असलेल्या सनस्क्रीनच्या वापरावर बंदी घातली आहे ?
१) भारत
२) मालदिव
३) थायलंड
४) श्रीलंका
उत्तर : थायलंड
——————————————————————————————————————————————

हा प्रश्नसंच जिल्हा परिषद विभागाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे,तसेच यातील सर्व प्रश्न मागील वर्षीच्या जिल्हा परिषद विभागाच्या परीक्षेसाठी विचारण्यात आलेले आहेत.

zp question paper pdf download
zp pharmacist previous year question paper pdf download
zp question paper pdf download
zp vistar adhikari question paper pdf
zp arogya sevak question paper pdf download
Arogya question paper pdf download in marathi
Arogya Exam Bharti Important Questions Papers 2023
Arogya Bharti Important Questions Papers  : आरोग्य भरती 2023 
Arogya Bharti Important Questions Papers

 

Share this Article
Leave a comment