#05 Arogya Bharti Important Questions Papers | आरोग्य परिषद भरती महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Arogya Bharti Exam IMP Questions | Naukri Insider

Vaijinath Akhade
Vaijinath Akhade
7 Min Read

Arogya Bharti Important Questions Papers  : आरोग्य भरती 2023 

आरोग्य भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या आरोग्य भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.

Arogya Bharti Important Questions Papers

🎯🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे सामान्य ज्ञान (GK) प्रश्नोत्तरे – भाग 05 🎯🎯
प्रश्न १ : हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी एकदा दिसतो ?
१)  76 वर्षातून
२)  50 वर्षातून
३)  120 वर्षातून
४)  45 वर्षातून
उत्तर : 76 वर्षातून
प्रश्न २ : अवकाशात मानव जीवंत राहू शकतो हे ………… यांच्या यशस्वी अवकाश यात्रेणी सिद्ध केले ?
१)  राकेश शर्मा
२)  कल्पना चावला
३)  युरी गागारिन
४)  नील आर्मस्ट्रॉंग
उत्तर : युरी गागारिन
प्रश्न ३ : जंतुपासून रोगोद्भव हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला ?
१)  डार्विन
२)  एडवर्ड जेन्नर
३)  लुईस पाश्चर
४)  रॉबर्ट हुक
उत्तर : लुईस पाश्चर
प्रश्न ४ : ‘पेशी’ हे नाव ………… शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले ?
१)  रॉबर्ट हुक
२)  ऑटो हान
३)  साल्क
४)  न्यूटन
उत्तर : रॉबर्ट हुक
प्रश्न ५ : बाल्कन प्रदेश हा ………….. देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश आहे ?
१)  फ्रान्स
२)  जपान
३)  तुर्कस्तान
४)  इटली
उत्तर : तुर्कस्तान
प्रश्न ६ : जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे ?
१)  आफ्रिका
२)  अंटार्टिका
३)  अमेरिका
४)  आशिया
उत्तर : आशिया
प्रश्न ७ : जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकार्‍यास काय म्हणतात ?
१)  मुख्याधिकारी
२)  मुख्य कार्यकारी अधिकारी
३)  कार्यकारी अधिकारी
४)  मुख्य प्रशासकीय अधिकारी
उत्तर : मुख्य कार्यकारी अधिकारी
प्रश्न ८ : घरातील सर्व विद्युत उपकरणे ………… दाखवतात ?
१)  एकसर जोडणी
२)  त्रैस्तर जोडणी
३)  समांतर जोडणी
४)  वरीलपैकी नाही
उत्तर : समांतर जोडणी
प्रश्न ९ : भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचालन करणारी सर्वोच्च बँक कोणती ?
१)  SBI
२)  RBI
३)  BOI
४)  CBI
उत्तर : RBI
प्रश्न १० : आगाखान पॅलेस येथे कस्तुरबांचा मृत्यू झाला. हा आगाखान पॅलेस महाराष्ट्रात कोठे आहे ?
१)  पुणे
२)  छ.संभाजीनगर
३)  मुंबई
४)  अहमदनगर
उत्तर : पुणे
प्रश्न ११ : लोकआयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्त्वात आले ?
१)  1968 साली
२)  1973 साली
३)  1962 साली
४)  1972 साली
उत्तर : 1972 साली
प्रश्न १२ : ‘विपश्यन्ना रिसर्च इन्स्टिट्यूट’ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
१)  येवला
२)  त्र्यंबक
३)  इगतपुरी
४)  निफाड
उत्तर : इगतपुरी
प्रश्न १३ : ‘युद्धाला भिणारा’ या शब्दसमुहासाठी खालीलपैकी कोणता शब्द आहे ?
१)  रणशूर
२)  रणविर
३)  रणभिन्न
४)  रणभीरु
उत्तर : रणभीरु
प्रश्न १४ : छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले ?
१)  1857 साली
२)  1884 साली
३)  1888 साली
४)  1891 साली
उत्तर : 1884 साली
marathi naukri telegram
प्रश्न १५ : हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातिचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो ?
१)  गाडेगाव
२)  गुरुधाम
३)  गुरुग्राम
४)  गुरुदक्षिणा
उत्तर : गुरुग्राम
प्रश्न १६ : खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते ?
१)  कावेरी नदी
२)  नर्मदा नदी
३)  कृष्णा नदी
४)  गोदावरी नदी
उत्तर : नर्मदा नदी
प्रश्न १७ : भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती ?
१)  43 वी
२)  42 वी
३)  44 वी
४)  45 वी
उत्तर : 42 वी
प्रश्न १८ : भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत  ?
१)  कलम 12
२)  कलम 13
३)  कलम 14
४)  कलम 16
उत्तर : कलम 14
प्रश्न १९ : पाण्यात क्लोरिन नेहमी मिसळतात,कारण ………… ?
१)  ऑक्सीजनचे प्रमाण वाढते
२)  जंतुना मारणे
३)  गाळ काढण्यासाठी
४)  वरील सर्व
उत्तर : जंतुना मारणे
प्रश्न २० : भांड्यांना कल्हई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो ?
१)  तांबे
२)  लोखंड
३)  कथिल
४)  जस्त
उत्तर : कथिल
marathi naukri telegram
प्रश्न २१ : खालीलपैकी कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय सागरी दिन’ साजरा करतात ?
१)  3 जानेवारी
२)  4 जून
३)  5 एप्रिल
४)  9 मे
उत्तर : 5 एप्रिल
प्रश्न २२ : कोणत्या व्यक्तीची अटल इनोव्हेशन मिशन (AIM) याचे नवीन मिशन संचालक म्हणून नेमणूक  करण्यात आली आहे ?
१)  डॉ.चिंतन वैष्णव
२)  रामनाथन रामानन
३)  राजीव कुमार
४)  सिंधुश्री खुल्लर
उत्तर : डॉ.चिंतन वैष्णव
प्रश्न २३ : कोणत्या व्यक्तीने कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) याचे नवीन महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला ?
१)  सुनील सिरसिकर
२)  अभ्यंकर नगर
३)  मुखमीत एस. भाटीया
४)  श्री. गोकुलानंद जेना
उत्तर : मुखमीत एस. भाटीया
प्रश्न २४ : कोणत्या भारतीय राज्याच्या संदर्भात भारतीय संविधानातील कलम 244 अ आहे ?
१)  पश्चिम बंगाल
२)  मणीपुर
३)  तेलंगणा
४)  आसाम
उत्तर : आसाम
प्रश्न २६ :  कोणत्या देशात ‘समुद्री कायदा विषयक संयुक्त राष्ट्रसंघ संकेत’ (UNCLOS) याचे कार्यालय आहे ?
१) क्युबा
२) बहमाज
३) हैती
४) जमैका
उत्तर : जमैका
प्रश्न २७ :  कोणत्या देशाने ‘2020 टोकियो ऑलिम्पिक’च्या पदकतालिकेत पहिला क्रमांक केला ?
१) भारत
२) संयुक्त राज्ये अमेरिका
३) जपान
४) चीन
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका
प्रश्न २८ :  कोणत्या देशात ‘सामानगान’ नामक प्रांत आहे ?
१) इराण
२) अफगाणिस्तान
३) पाकिस्तान
४) तुर्कमेनीस्तान
उत्तर : अफगाणिस्तान
marathi naukri telegram
प्रश्न २९ :  कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय युवा दिवस’ साजरा करतात ?
१) 11 ऑगस्ट
२) 12 ऑगस्ट
३) 10 ऑगस्ट
 ४) 09 ऑगस्ट
उत्तर : 12 ऑगस्ट
प्रश्न ३० :  भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये राज्यांना अवक्रांती-उत्तर महसूल तूट प्रदान केली जाते ?
१) कलम 253
२) कलम 140
३) कलम 123
४) कलम 275
उत्तर : कलम 275

हा प्रश्नसंच जिल्हा परिषद विभागाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे,तसेच यातील सर्व प्रश्न मागील वर्षीच्या जिल्हा परिषद विभागाच्या परीक्षेसाठी विचारण्यात आलेले आहेत.

zp question paper pdf download
zp pharmacist previous year question paper pdf download
zp question paper pdf download
zp vistar adhikari question paper pdf
zp arogya sevak question paper pdf download
Arogya question paper pdf download in marathi
Arogya Exam Bharti Important Questions Papers 2023
Arogya Bharti Important Questions Papers  : आरोग्य भरती 2023 
Arogya Bharti Important Questions Papers

 

Share this Article
6 Comments