#01 Arogya Bharti Important Questions Papers 2023 | आरोग्य भरती महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | आरोग्य भरती IMP Questions | Naukri Insider

Vaijinath Akhade
Vaijinath Akhade
8 Min Read

Arogya Bharti Important Questions Papers : तलाठी भरती 2023 

तलाठी भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.

arogya bharti 2023 questions

 

प्रश्न १ : कोरोना विषाणू जगात सर्वात प्रथम कोणत्या शहरात आढळला होता ?
१) वुहान
२) बीजिंग
३) टोकियो
४) वरीलपैकी नाही
उत्तर : वुहान

प्रश्न २ : कोरोना विषाणू पासून होणार्‍या आजाराला काय नाव देण्यात आले आहे ?
१) Corona-19
२) China virus
३) Covid 19
४) वरीलपैकी नाही
उत्तर : Covid 19

प्रश्न ३ : भूल देण्यासाठी खालीलपैकी …………. चा वापर करतात ?
१) क्लोरीन
२) नायट्रस ऑक्साईड
३) कार्बन डायऑक्साईड
४) ब्रोमिन
उत्तर : नायट्रस ऑक्साईड

प्रश्न ४ : Covid 19 संबंधी रुग्णाचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी कोणते अॅप लॉंच केले आहे ?
१) कोरोना गो
२) आरोग्य सेतु
३) कोरोना जीवन
४) वरीलपैकी नाही
उत्तर : आरोग्य सेतु

प्रश्न ५ : हंता विषाणूने कोणत्या देशाला प्रभावित केले आहे ?
१) रशिया
२) जपान
३) कॅनडा
४) चीन
उत्तर : चीन

प्रश्न ६ : ‘खोकला येणे व थुंकीतून रक्त येणे’ ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
१) कावीळ
२) हिवताप
३) क्षय
४) वरीलपैकी नाही
उत्तर : क्षय

प्रश्न ७ : संगमरवर (Marble) हे रासायनिकदृष्ट्या …………. असते ?
१) सोडीयम क्लोराइड
२) कॅल्शियम कार्बोनेट
३) कार्बन
४) मिथेन
उत्तर : कॅल्शियम कार्बोनेट

प्रश्न ८ : मानवी हृदय हे किती कप्प्याने बनलेले असते ?
१) दोन
२) तीन
३) चार
४) पाच
उत्तर : चार

प्रश्न ९ : मधमाशीच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात ?
१) दोंदनृत्याद्वारे
२) स्पर्शावरून
३) वासावरून
४) परस्परांच्या लाळेवरून
उत्तर : दोंदनृत्याद्वारे

प्रश्न १० : कॅथोड किरण हे …………… कण तरंग आहे ?
१) ऋण विद्युत प्रभारीत
२) धन विद्युत प्रभारीत
३) विद्युत प्रभार रहित
४) वरीलपैकी नाही
उत्तर : ऋण विद्युत प्रभारीत

marathi naukri telegram

प्रश्न ११ : ‘ब्ल्यु टुथ’ द्वारे किती अंतरावर डेटा पाठविता येवू शकतो ?
१) 10 फुट
२) 50 फुट
३) 44 फुट
४) 33 फुट
उत्तर : 33 फुट

प्रश्न १२ : 3 G स्पेक्ट्रममध्ये ‘G’ हे अक्षर काय दर्शविते ?
१) ग्लोबल
२) गव्हर्नमेंट
३) जनरेशन
४) गुगल
उत्तर : जनरेशन

प्रश्न १३ : मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली आहे ?
१) 1872 साली
२) 1857 साली
३) 1900 साली
४) 1911 साली
उत्तर : 1857 साली

प्रश्न १४ : खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते ?
१) जायकवाडी
२) गोसेखुर्द
३) कुकडी
४) कोयना
उत्तर : कोयना

प्रश्न १५ : इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
१) गुजरात
२) छत्तीसगड
३) महाराष्ट्र
४) राजस्थान
उत्तर : छत्तीसगड

प्रश्न १६ : प्रवरानदीवरील रंधा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
१) महाराष्ट्र
२) कर्नाटक
३) आंध्रप्रदेश
४) मध्यप्रदेश
उत्तर : महाराष्ट्र

प्रश्न १७ : पिनकोड मधील शेवटचे तीन अंक काय दर्शवितात ?
१) विभाग
२) उपविभाग
३) पोस्ट कार्यालय
४) जिल्हा
उत्तर : पोस्ट कार्यालय

प्रश्न १८ : नौटंकी हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे ?
१) मध्यप्रदेश
२) छत्तीसगड
३) बिहार
४) उत्तरप्रदेश
उत्तर : उत्तरप्रदेश

प्रश्न १९ : भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती ?
१) 1850 साली
२) 1871 साली
३) 1872 साली
४) 1900 साली
उत्तर : 1872 साली

प्रश्न २० : कोणत्या दिवशी कामगार स्मृतीदिन साजरा करतात ?
१) 19 एप्रिल
२) 29 एप्रिल
३) 28 एप्रिल
४) 24 एप्रिल
उत्तर : 28 एप्रिल

प्रश्न २१ : खालीलपैकी कोणत्या राज्यात ‘स्टरलाइट कॉपर प्लांट’ आहे ?
१) गुजरात
२) महाराष्ट्र
३) तामिळनाडू
४) राजस्थान
उत्तर : तामिळनाडू

प्रश्न २२ : कोणत्या देशाने अंतराळातील कचरा साफ करण्यासाठी ‘निओ-01’ नामक एक उपकरण प्रक्षेपित केले आहे ?
१) चीन
२) भारत
३) अमेरिका
४) रशिया
उत्तर : चीन

प्रश्न २३ : ……….. देशात ‘प्रोजेक्ट दंतक’ आपला हिरक महोत्सव वर्ष साजरा करीत आहे ?
१) भुतान
२) श्रीलंका
३) पाकिस्तान
४) अफगाणिस्तान
उत्तर : भुतान

प्रश्न २४ : कोणत्या देशात मौई डॉल्फिन आढळला आहे ?
१) न्यूझीलँड
२) भारत
३) सिंगापूर
४) जमैका
उत्तर : न्यूझीलँड

प्रश्न २५ : पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृष्णविवराचे नाव काय आहे ?
१) मेसीयर 61
२) सेजीटेरियस ए
३) युनिकॉर्न
४) मेसीयर 32
उत्तर : युनिकॉर्न

प्रश्न २६ : जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?
१) जपान
२) चीन
३) भारत
४) फ्रान्स
उत्तर : भारत

प्रश्न २७ : भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत ?
१) राष्ट्रपती
२) गृहमंत्री
३) पंतप्रधान
४) संरक्षणमंत्री
उत्तर : राष्ट्रपती

प्रश्न २८ : कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय लघु उद्योग दिवस’ साजरा करतात ?
१) ३० ऑगस्ट
२) २९ ऑगस्ट
३) २८ ऑगस्ट
४) २७ ऑगस्ट
उत्तर : 30 ऑगस्ट

प्रश्न २९ : कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोध दिवस’ पाळतात ?
१) २८ ऑगस्ट
२) २९ ऑगस्ट
३) २७ ऑगस्ट
४) ३० ऑगस्ट
उत्तर : 29 ऑगस्ट

प्रश्न ३० : कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात ऊंचीवरचे फिरते सिनेमाघर उघडण्यात आले ?
१) गढवाल
२) लाहौल स्पीती
३) गंगटोक
४) लडाख
उत्तर : लडाख

 

 

हा प्रश्नसंच आरोग्य विभागाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे,तसेच यातील सर्व प्रश्न मागील वर्षीच्या आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी विचारण्यात आलेले आहेत.

arogya vibhag question paper pdf
arogya vibhag online test
general knowledge questions for arogya vibhag
arogya vibhag bharti 2023
arogya bharti question paper group d
arogya vibhag group c question paper with answers pdf


Arogya Question Paper PDF & Online Practice Papers are given here for Practicing.

So, Friends, It’s New Website NaukriInsider.com, which is dedicated to the practice of Government Arogya Examinations. Arogya Bharti 2023 – important papers & Previous Year paper sets are given For your practice. You Solve these papers Free. All the Test Series are free & For your Better Future. So Keep visiting Arogya Question Paper PDF & Online Practice Papers are given here for Practicing. So, Friends, It’s New Website NaukriInsider.com, which is dedicated to the practice of Government Arogya Examinations. Arogya Bharti 2023 – important papers & Previous Year paper sets are given For your practice. You Solve these papers Free. All the Test Series are free & For your Better Future. So Keep visiting NaukriInsider.com Also, you can get the PDF of Arogya Bharti 2023 Examinations soon. Also, you can get the PDF of Arogya Bharti 2023 Examinations soon.

Share this Article
5 Comments