#02 Arogya Bharti Important Questions Papers | आरोग्य परिषद भरती महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Arogya Bharti Exam IMP Questions | Naukri Insider

Vaijinath Akhade
Vaijinath Akhade
7 Min Read

Arogya Bharti Important Questions Papers  : आरोग्य भरती 2023 

आरोग्य भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.

Arogya Bharti Important Questions Papers

प्रश्न १ : जन्मदर म्हणजे  एका वर्षातील दर …….. व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय ?
१)  एक हजार
२)  शंभर
३)  दहा हजार
४)  लक्ष
उत्तर :  एक हजार
प्रश्न २ : भीमा व सिना यांचा संगम जेथे होतो ते दक्षिण सोलापूरमधील स्थान ………. ?
१)  पिलीव
२)  वैराग
३)  मंद्रूप
४)  कुंडल
उत्तर : कुंडल
प्रश्न ३ : सातमाळा-अजिंठा डोंगररांगत ………. लेण्या वसल्या आहेत ?
१)  कार्ल्याच्या
२)  वेरूळच्या
३)  घारापुरीच्या
४)  पितळखोर्‍याच्या
उत्तर : वेरूळच्या
प्रश्न ४ : संगणक प्रणालीचा मेंदू म्हणजे …………. ?
१)  ए एल यू
२)  मदरबोर्ड
३)  सीपीयू
४)  एसएमपीएस
उत्तर : सीपीयू
प्रश्न ५ : पहिली आवर्तसारणी किती मूलद्रव्यांची तयार करण्यात आली होती ?
१)  63
२)  56
३)  65
४)  92
उत्तर : 63
प्रश्न ६ : महाराष्ट्राच्या विधानसभेतील विद्यमान आमदारांची एकूण संख्या किती आहे ?
१)  278
२)  268
३)  288
४)  298
उत्तर : 288
प्रश्न ७ :  IPL इतिहासात 7,000 धावा करणारा पहिला क्रिकेटपटू कोण आहे ?
१)  डेव्हिड वॉर्नर
२)  विराट कोहली
३)  शिखर धवन
४)  रोहित शर्मा
उत्तर :  विराट कोहली
प्रश्न ८ : महाराष्ट्रातील कायदेमंडळ कशा स्वरूपाचे आहे ?
१)  एकगृही
२)  द्विगृही
३)  त्रिगृही
४)  गृहविरहित
उत्तर : द्विगृही
प्रश्न ९ : ऑगस्ट 2018 मध्ये भारत आणि थायलंड या देशांच्या सैन्याचा संयुक्त युद्ध सराव संपन्न झाला. त्या संयुक्त सरावाला ………… हे नाव देण्यात आले होते ?
१)  मैत्री
२)  सहयोग
३)  प्रतिकार
४)  एकता
उत्तर : मैत्री
प्रश्न १० : जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वासाठी निर्धारित किमान वयोमार्यादा ……….. वर्ष पूर्ण ही आहे ?
१)  20 वर्ष
२)  18 वर्ष
३)  25 वर्ष
४)  21 वर्ष
उत्तर : 21 वर्ष
प्रश्न ११ : ‘तोडा’ ही आदिवासी जमात खालीलपैकी कोठे आढळते ?
१)  निलगिरी पर्वत
२)  अरवली पर्वत
३)  सातपुडा पर्वत
४)  विंध्य पर्वत
उत्तर : निलगिरी पर्वत
प्रश्न १२ : ‘हॉर्स पॉवर’ हे कशाचे एकक आहे ?
१)  बल
२)  शक्ती
३)  दाब
४)  तापमान
उत्तर : शक्ती
marathi naukri telegram
प्रश्न १३ : कोणत्या सरकाने ऑपरेशन शिल्ड सुरू केले आहे ?
१)  दिल्ली
२)  महाराष्ट्र
३)  उत्तरप्रदेश
४)  केरळ
उत्तर : दिल्ली
प्रश्न १४ : कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन करणारे पहिले राज्य कोणते आहे ?
१)  महाराष्ट्र
२)  राजस्थान
३)  बिहार
४)  हरियाणा
उत्तर : राजस्थान
प्रश्न १५  : ‘पेनिसिलीअम’ हे कशाचे उदाहरण आहे ?
१)  जिवाणू
२)  बुरशी
३)  शैवाल
४)  विषाणू
उत्तर : बुरशी
प्रश्न १६ : सूर्यमालेत सूर्यापासून तिसर्‍या क्रमांकाचा ग्रह कोणता आहे ?
१)  पृथ्वी
२)  मंगळ
३)  शुक्र
४)  बुध
उत्तर : पृथ्वी
प्रश्न १७ : ‘ई’ जीवनसत्त्वाचा महत्त्वाचा स्रोत कोणता आहे ?
१)  सूर्यप्रकाश
२)  गव्हाचे अंकुर
३)  पपई
४)  लिंबू
उत्तर : गव्हाचे अंकुर
प्रश्न १८ : हिरव्या वनस्पती कशाच्या स्वरुपात अन्नसाठवण करतात ?
१)  ग्लुकोज
२)  फ्रूक्टोज
३)  माल्टोज
४)  स्टार्च
उत्तर : स्टार्च
marathi naukri telegram
प्रश्न १९ : ‘मेनिनजाइटीस’ हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?
१)  मेंदू व मेरूदंड
२)  थायरॉईड
३)  मूत्रपिंड
४)  स्वादूपिंड
उत्तर : मेंदू व मेरूदंड
प्रश्न २० : मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते ?
१)  एक वेळा
२)  दोन वेळा
३)  तीन वेळा
४)  चार वेळा
उत्तर : दोन वेळा
प्रश्न २१ : कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय औषधनिर्मिती किंमती प्राधिकरण याचे मुख्यालय आहे ?
१)  चेन्नई
२)  मुंबई
३)  नवी दिल्ली
४)  बंगळुरू
उत्तर : नवी दिल्ली
प्रश्न २२ : कोणत्या देशात ‘फरजाद-बी’ वायु क्षेत्र (गॅस फील्ड) आहे ?
१)  अफगाणिस्तान
२)  इस्त्रायल
३)  इराण
४)  अझरबैजान
उत्तर : इराण
प्रश्न २३ : कोणत्या दिवशी ‘जागतिक दूरसंचार व माहिती सोसायटी दिवस’ साजरा करतात ?
१)  18 मे
२)  17 मे
३)  15 मे
४)  16 मे
उत्तर : 17 मे
प्रश्न २४ : खालीलपैकी कोणत्या देशाने ‘सीमोर्घ महासंगणक / सुपर कम्प्युटर’ तयार केला आहे ?
१)  इराण
२)  भारत
३)  चीन
४)  अमेरिका
उत्तर : इराण
marathi naukri telegram
प्रश्न २५ : कोणत्या दिवशी ‘जागतिक एड्स लस दिवस’ साजरा करतात ?
१)  16 मे
२)  18 मे
३)  19 मे
४)  17 मे
उत्तर : 18 मे
प्रश्न २६ :  कोणत्या व्यक्तीची महाराष्ट्र  राज्याचा राज्यपाल पदावर नियुक्ती झाली ?
१) गंगा प्रसाद
२) ला गणेशन
३) सत्यदेव नारायण आर्य
४) रमेश बैस
उत्तर : रमेश बैस
प्रश्न २७ :  कोणत्या राज्यात ‘मदुरकाठी चटई’ किंवा ‘मदुर चटई’ विणली जाते ?
१) राजस्थान
२) हिमाचल प्रदेश
३) पश्चिम बंगाल
४) गुजरात
उत्तर : पश्चिम बंगाल
प्रश्न २८ :  ‘INS शक्ती’ हे कोणत्या श्रेणीचे जहाज आहे ?
१) शिशुकुमार श्रेणीचे
२) कलवरी श्रेणीचे
३) तलवार श्रेणीचे
४) दीपक श्रेणीचे
उत्तर : दीपक श्रेणीचे
प्रश्न २९ :  कोणत्या शहरात भारतातील पहिले ‘ग्रीन हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर’ उत्पादन कारखाना स्थापन करण्यात आला ?
१) मुंबई
२) बंगळुरू
३) पुणे
४) चेन्नई
उत्तर : बंगळुरू
प्रश्न ३० :  कोणत्या व्यक्तीने ‘एक्सीलरेटिंग इंडिया : 7 इयर्स ऑफ मोदी गव्हर्नमेंट’ हे पुस्तक लिहिले आहे ?
१) के.जे. अलफोन्स
२) कुम्मनम राजशेखरन
३) अरविंद अडीगा
४) जीत थायलंड
उत्तर : के.जे. अलफोन्स

हा प्रश्नसंच जिल्हा परिषद विभागाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे,तसेच यातील सर्व प्रश्न मागील वर्षीच्या जिल्हा परिषद विभागाच्या परीक्षेसाठी विचारण्यात आलेले आहेत.

zp question paper pdf download
zp pharmacist previous year question paper pdf download
zp question paper pdf download
zp vistar adhikari question paper pdf
zp arogya sevak question paper pdf download
Arogya question paper pdf download in marathi
Arogya Exam Bharti Important Questions Papers 2023
Arogya Bharti Important Questions Papers  : आरोग्य भरती 2023 
Arogya Bharti Important Questions Papers
Share this Article
Leave a comment