#03 Arogya Bharti Important Questions Papers | आरोग्य परिषद भरती महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Arogya Bharti Exam IMP Questions | Naukri Insider

Vaijinath Akhade
Vaijinath Akhade
7 Min Read

Arogya Bharti Important Questions Papers  : आरोग्य भरती 2023 

आरोग्य भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.

Arogya Bharti Important Questions Papers

🎯🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे सामान्य ज्ञान (GK) प्रश्नोत्तरे – भाग 03 🎯🎯 

प्रश्न १ : रक्तवाहिन्यांचे जाळे असलेले रंगीत पटलास ………… म्हणतात ?
१) दृष्टीपटल
२) रंजीत पटल
३) पार पटल
४) श्वेत पटल
उत्तर : रंजीत पटल

प्रश्न २ : शरीराच्या सर्व भागांतील रक्त हृदयाकडे वाहून आणणार्‍या रक्तवाहिन्यांना ………. म्हणतात ?
१) रोहिणी (धमण्या)
२) रक्तकेशिका
३) केशवाहिनी
४) शिरा (नीला)
उत्तर : शिरा (नीला)

प्रश्न ३ : संत्री या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते ?
१) जीवनसत्त्व अ
२) जीवनसत्त्व क
३) जीवनसत्त्व ड
४) जीवनसत्त्व ई
उत्तर : जीवनसत्त्व क

प्रश्न ४ : केंद्र सरकारने कोणत्या साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले ?
१) 2004 साली
२) 2005 साली
३) 2006 साली
४) 2007 साली
उत्तर : 2005 साली

प्रश्न ५ : रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती आहे ?
१) सदाफुली
२) सिंकोना
३) तुळस
४) अडुळसा
उत्तर : तुळस

प्रश्न ६ : भारताच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो ?
१) राष्ट्रपती
२) पंतप्रधान
३) उपराष्ट्रपती
४) वरील सर्व
उत्तर : पंतप्रधान

marathi naukri telegram

प्रश्न ७ : सॅनिटायझर टनेल स्थापित करणारे पहिले रेल्वे स्टेशन कोणते ?
१) अहमदाबाद
२) मुंबई
३) पटना
४) हैदराबाद
उत्तर : अहमदाबाद

प्रश्न ८ : कोणत्या राज्य सरकारने सर्वात पहिल्यांदा रॅपीड स्क्रिनिंगची सुरुवात केली आहे ?
१) महाराष्ट्र
२) गुजरात
३) केरळ
४) तामिळनाडू
उत्तर : केरळ

प्रश्न ९ : ‘पद्मभूषण’ हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ?
१) पहिला
२) दूसरा
३) तिसरा
४) चौथा
उत्तर : तिसरा

प्रश्न १० : मध्यरात्री सूर्य चमकणारा देश खालीलपैकी कोणता आहे ?
१) रशिया
२) नॉर्वे
३) जपान
४) इंग्लंड
उत्तर : नॉर्वे

प्रश्न ११ : कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात ?
१) गॅमा किरण
२) क्ष-किरण
३) बिटा किरण
४) वरीलपैकी नाही
उत्तर : गॅमा किरण

प्रश्न १२ : बाईल ज्यूस (पित्त) कोठे निर्माण होते ?
१) जठर
२) यकृत
३) स्वादूपिंड
४) आतडे
उत्तर : यकृत

marathi naukri telegram

प्रश्न १३ : कोणत्या देशाच्या राज्याने ‘हार्टबीट विधेयक’ला मंजूरी दिली ?
१) संयुक्त राज्य अमेरिका
२) कॅनडा
३) मेक्सिको
४) अर्जेंटीना
उत्तर : संयुक्त राज्य अमेरिका

प्रश्न १४ : वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास कशाची आवश्यकता लागते ?
१) ऑक्सीजन
२) नायट्रोजन
३) कार्बन
४) सूर्यप्रकाश
उत्तर : सूर्यप्रकाश

प्रश्न १५ : महात्मा ज्योतीराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी काढली ?
१) सन 1940
२) सन 1935
३) सन 1848
४) सन 1948
उत्तर : सन 1948

प्रश्न १६ : भारतीय राज्यघटनेने कलम 51 अ कशा संबंधी आहे ?
१) मूलभूत कर्तव्ये
२) मूलभूत हक्क
३) मार्गदर्शक तत्त्वे
४) आर्थिक अधिकार
उत्तर : मूलभूत कर्तव्ये

प्रश्न १७ : कोणत्या राज्यामध्ये मोदी किचन या अभियानाची सुरूवात केली आहे ?
१) तामिळनाडू
२) उत्तरप्रदेश
३) बिहार
४) नागालँड
उत्तर : तामिळनाडू

प्रश्न १८ : ‘रसायनांचा राजा’ असे कोणत्या रसायनास म्हटले जाते ?
१) सोडीयम
२) कार्बन
३) हेलियम
४) सल्फ्युरिक अॅसिड
उत्तर : सल्फ्युरिक अॅसिड

marathi naukri telegram

प्रश्न १९ : दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ?
१) बॅरोमीटर
२) लॅक्टोमीटर
३) थर्मामीटर
४) वरीलपैकी नाही
उत्तर : लॅक्टोमीटर

प्रश्न २० : आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो ?
१) क्षय
२) डायरिया
३) अॅनिमिया
४) बेरी-बेरी
उत्तर : अॅनिमिया

प्रश्न २१ : कोणते मंत्रालय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवते ?
१) ग्रामीण विकास मंत्रालय
२) पंचायतराज मंत्रालय
३) ग्राहक कार्य व सार्वजनिक वितरण मंत्रालय
४) कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय
उत्तर : कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय

प्रश्न २२ : कोणत्या देशाच्या वतीने BRICS रोजगार कार्यकारी गटाची पहिली बैठक आयोजित करण्यात आली ?
१) चीन
२) भारत
३) ब्राझील
४) रशिया
उत्तर : चीन

प्रश्न २३ : खालीलपैकी कोणती व्यक्ती लिंगायत धर्माचे संस्थापक होत ?
१) बसवण्णा
२) देवर दासिमाया
३) सिद्धेश्वर
४) चन्नबसवण्णा
उत्तर : बसवण्णा

प्रश्न २४ : कोणत्या व्यक्तीला ‘2021 वर्ल्ड फूड प्राइज’ हा पुरस्कार देण्यात आला ?
१) होवर्थ बुईस
२) फाजले हसन आबेद
३) शकुंतला हरकसिंग थिलस्टेड
४) संजय राजाराम
उत्तर : शकुंतला हरकसिंग थिलस्टेड

marathi naukri telegram

प्रश्न २५ : खालीलपैकी कोणत्या देशाकडे ‘आयर्न डोम’ हवाई संरक्षण प्रणाली आहे ?
१) इस्त्रायल
२) टर्की
३) पॅलेस्टाईन
४) सिरिया
उत्तर : इस्त्रायल

प्रश्न २६ : कोणत्या मंत्रालयाच्यावतीने ‘उभरते सीतरे फंड’ तयार करण्यात आला ?
१) पंचायतराज मंत्रालय
२) सांस्कृतिक मंत्रालय
३) वित्त मंत्रालय
४) कंपनी कार्ये मंत्रालय
उत्तर : वित्त मंत्रालय

प्रश्न २७ : कोणत्या ठिकाणी जगातील द्वितीय क्रमांकाची सर्वात मोठी पुनर्वापरायोग्य राष्ट्रीय जिन बँक उघडण्यात आली ?
१) पुणे
२) नवी दिल्ली
३) चेन्नई
४) मुंबई
उत्तर : नवी दिल्ली

प्रश्न २८ : कोणत्या वर्षापर्यंत भारताला ‘ऊर्जा स्वातंत्र्य’ करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे ?
१) 2047 साली
२) 2033 साली
३) 2050 साली
४) 2057 साली
उत्तर : 2047 साली

प्रश्न २९ : कोणती आदिवासी समुदाय ‘वांचूवा सण’ साजरा करतो ?
१) मलाई जमाती
२) कोरबा जमाती
३) तिवा जमाती
४) कातकरी जमाती
उत्तर : तिवा जमाती

प्रश्न ३० : कोणत्या दिवशी ‘जागतिक श्रेष्ठ नागरिक दिवस’ साजरा करतात ?
१) 20 ऑगस्ट
२) 15 डिसेंबर
३) 21 ऑगस्ट
४) 18 ऑगस्ट
उत्तर : 21 ऑगस्ट

———————————————————————————————————————————————————

हा प्रश्नसंच जिल्हा परिषद विभागाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे,तसेच यातील सर्व प्रश्न मागील वर्षीच्या जिल्हा परिषद विभागाच्या परीक्षेसाठी विचारण्यात आलेले आहेत.

zp question paper pdf download
zp pharmacist previous year question paper pdf download
zp question paper pdf download
zp vistar adhikari question paper pdf
zp arogya sevak question paper pdf download
Arogya question paper pdf download in marathi
Arogya Exam Bharti Important Questions Papers 2023
Arogya Bharti Important Questions Papers  : आरोग्य भरती 2023 
Arogya Bharti Important Questions Papers
Share this Article
Leave a comment