#07 Arogya Bharti Important Questions Papers | आरोग्य परिषद भरती महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Arogya Bharti Exam IMP Questions | Naukri Insider

Vaijinath Akhade
Vaijinath Akhade
7 Min Read

Arogya Bharti Important Questions Papers  : आरोग्य भरती 2023 

आरोग्य भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या आरोग्य भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी NaukriInsider.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.

Arogya Bharti Important Questions Papers

प्रश्न १ : किरणोत्सारी मूलद्रव्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचे किरण उत्सर्जित करत नाहीत ?
१) अल्फा-किरण
२) एक-किरण
३) गॅमा-किरण
४) बिटा-किरण
उत्तर : एक-किरण

प्रश्न २ : शिवणयंत्राची सुई हे कोणत्या प्रकारच्या गतीचे उदाहरण आहे ?
१) कंपन गती
२) घर्षण गती
३) स्थानांनतरणीय गती
४) दोलन गती
उत्तर : दोलन गती

प्रश्न ३ : 1 ग्रॅम प्रथिनापासून शरीरास जास्तीत जास्त किती किलोकॅलरी ऊर्जा मिळते ?
१) 0.4 किलोकॅलरी
२) 4 किलोकॅलरी
३) 12 किलोकॅलरी
४) 1 किलोकॅलरी
उत्तर : 4 किलोकॅलरी

प्रश्न ४ : शरीरातील उद्ध्वस्त करणारे पथक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
१) तंतुकणिका
२) लयकारिका
३) गॉल्गि काय
४) रिक्तिका
उत्तर : लयकारिका

प्रश्न ५ : ‘स्टँडिंग ऑन अॅन अॅपल बॉक्स’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
१) अमिताव घोष
२) रजनीकांत
३) चेतन भगत
४) ऐश्वर्या धनुष
उत्तर : ऐश्वर्या धनुष

marathi naukri telegram

प्रश्न ६ : ‘सुंदरबन’ ची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेच्या संचयनाने झाली ?
१) लाल माती
२) गाळाची माती
३) भाबर माती
४) रेगुर माती
उत्तर : भाबर माती

प्रश्न ७ : अणूचा आकार मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे ?
१) पार्सेक
२) फेमटोमिटर
३) टेसला
४) 1 आणि 2
उत्तर : फेमटोमिटर

प्रश्न ८ : डोळ्यात वापरणार्‍या औषधात खालीलपैकी काय वापरतात ?
१) झिंक फॉस्फेट
२) झिंक सल्फेट
३) झिंक फॉस्फाईट
४) वरीलपैकी नाही
उत्तर : झिंक सल्फेट

प्रश्न ९ : ‘ग्रेट बेरीयर रीफ’ कोणत्या ठिकाणी आहे ?
१) भारत
२) ऑस्ट्रेलिया
३) न्यूझीलँड
४) इंग्लंड
उत्तर : ऑस्ट्रेलिया

प्रश्न १० : समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात ?
१) ज्वालामुखी
२) वाढते तापमान
३) पाण्याखालील भूकंप
४) पाण्यातील विरुद्ध प्रवाह
उत्तर : पाण्याखालील भूकंप

प्रश्न ११ : दिनेश गोस्वामी समिती ही कशाशी संबंधित आहे ?
१) बँकांचे राष्ट्रीयीकरण
२) निवडणूक सुधारणा
३) ग्राहक संरक्षण
४) निर्वसितांचे पुनर्वसन
उत्तर : निवडणूक सुधारणा

marathi naukri telegram

प्रश्न १२ : ……….. हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो ?
१) 11 मे
२) 21 एप्रिल
३) 21 मे
४) 11 एप्रिल
उत्तर : 21 मे

प्रश्न १३ : पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता आहे ?
१) मंगळ
२) गुरु
३) शुक्र
४) शनी
उत्तर : शुक्र

प्रश्न १४ : खालीलपैकी कोणते अंटार्टिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे ?
१) विनस मॅसीफ
२) सर रॉन्डम
३) शिडली
४) मुर्पीसन
उत्तर : विनस मॅसीफ

प्रश्न १५ : संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?
१) विनोबा भावे
२) रासबिहारी बोस
३) शंकरराव खरात
४) शंकरराव देव
उत्तर : शंकरराव देव

marathi naukri telegram

प्रश्न १६ : 1962 साली चीनने तर 1965 साली ……….. या देशाने भारतावर आक्रमण केले ?
१) पाकिस्तान
२) अफगाणिस्तान
३) नेपाळ
४) चीन
उत्तर : पाकिस्तान

प्रश्न १७ : पंचशीलतत्त्वे 1954 साली अधिकृतपणे कोणी मांडली ?
१) पंडित नेहरू
२) महात्मा गांधी
३) डॉ. राजेंद्र प्रसाद
४) यशवंतराव चव्हाण
उत्तर : पंडित नेहरू

प्रश्न १८ : भारतातील पहिली कामगार संघटना कोणी उभारली आहे ?
१) बाबू गेनू
२) चौधरी चरणसिंग
३) नारायण लोखंडे
४) चिंतामणराव देशमुख
उत्तर : नारायण लोखंडे

प्रश्न १९ : ‘लॉर्डस’ हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?
१) भारत
२) साऊथ आफ्रिका
३) इंग्लंड
४) श्रीलंका
उत्तर : इंग्लंड

प्रश्न २० : बुद्धिबळात खेळाच्या सुरूवातीस कोण सर्वात जास्त संख्येत असतात ?
१) वझिर
२) घोडा
३) हत्ती
४) प्यादे
उत्तर : प्यादे

marathi naukri telegram

प्रश्न २१ : कोणत्या दिवशी हिमाचल प्रदेशाचा स्थापना दिन साजरा करतात ?
१) 24 जानेवारी
२) 25 जानेवारी
३) 26 जानेवारी
४) 27 जानेवारी
उत्तर : 25 जानेवारी

प्रश्न २२ : कोणत्या प्रदेशात ‘अॅम्फेक्स-21’ नामक संयुक्त त्री-सेवा कवायत झाली ?
१) अंदमान व निकोबार बेटसमूह
२) हिंद महासागर
३) अरबी समुद्र
४) लक्षद्वीप
उत्तर : अंदमान व निकोबार बेटसमूह

प्रश्न २३ : व्हॉट्सअॅपच्या धर्तीवर नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरने तयार केलेल्या अॅपचे नाव काय आहे ?
१) संदेशा
२) संदेसअॅप
३) संदेस
४) संदेसा
उत्तर : संदेस

प्रश्न २४ : खालीलपैकी कोणता गुगल मॅपला एक स्वदेशी पर्याय असणार ?
१) जगत
२) ब्रम्हानंद
३) संसार
४) भुवन
उत्तर : भुवन

प्रश्न २५ : खालीलपैकी कोणत्या राज्यात चितौरा तलाव आहे ?
१) गुजरात
२) पश्चिम बंगाल
३) उत्तरप्रदेश
४) बिहार
उत्तर : उत्तरप्रदेश

प्रश्न २६ : ‘ज्याला लिहिता वाचता मुळीच येत नाही असा’ ………. ?
१) निरक्षर
२) वेडा
३) बावळट
४) अतिशहाणा
उत्तर : निरक्षर

प्रश्न २७ : ‘मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र’ ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ?
१) नाशिक
२) औरंगाबाद
३) नागपुर
४) अमरावती
उत्तर : नागपुर

marathi naukri telegram

प्रश्न २८ : महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रतिचौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे ?
१) वाशिम
२) गडचिरोली
३) नंदुरबार
४) नांदेड
उत्तर : गडचिरोली

प्रश्न २९ : कागद बनविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात ?
१) साग
२) तेंदू
३) बांबू
४) बाभुळ
उत्तर : बांबू

प्रश्न ३० : ‘जगात बुवा अन मनात कावा’ समानार्थी म्हण ओळखा.
१) तोंड चोपडा नि मनी वाकडा
२) तण खाई धन
३) ढोंग धतुरा हाती कटोरा
४) नाव देवाचे नि गाव पुजार्‍याचे
उत्तर : तोंड चोपडा नि मनी वाकडा


हा प्रश्नसंच जिल्हा परिषद विभागाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे,तसेच यातील सर्व प्रश्न मागील वर्षीच्या जिल्हा परिषद विभागाच्या परीक्षेसाठी विचारण्यात आलेले आहेत.

zp question paper pdf download
zp pharmacist previous year question paper pdf download
zp question paper pdf download
zp vistar adhikari question paper pdf
zp arogya sevak question paper pdf download
Arogya question paper pdf download in marathi
Arogya Exam Bharti Important Questions Papers 2023
Arogya Bharti Important Questions Papers  : आरोग्य भरती 2023 
Arogya Bharti Important Questions Papers

 

Share this Article
3 Comments